Submitted by varsha11 on 1 January, 2013 - 01:13
माझ्या लेकिने केलेली कॅलिग्राफी.
सगळ्यांना हे नविन वर्ष सुख-समृध्दीचे जावो हिच सदिच्छा. :)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्षा११, तुम्हां सगळ्यांना
वर्षा११, तुम्हां सगळ्यांना नवर्षाच्या शुभेच्छा! लेकीचे कौतुक.
अक्षरांमध्ये गुंफलेले हसरे चेहरे एकदम मस्त आहेत!
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
अय्या कित्ती छान! येउद्या
अय्या कित्ती छान!
येउद्या आणखी अशाच कलाकृत्या. वहितली उरलेली पानं मोकळीच दिसतायत.
खुप छान अक्षरकला !
खुप छान अक्षरकला ! नववर्षाच्या शुभेच्छा !
वर्षे, छान केलय ग........
वर्षे, छान केलय ग........ लेकीने.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद सगळ्यांना. वही भरलेली
धन्यवाद सगळ्यांना.
वही भरलेली आहे पण मला इकडे टाकायला वेळ होत नाही. जमेल तसे टाकते.
छानच आहे अक्षर रेखाटन. नविन
छानच आहे अक्षर रेखाटन. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!