Submitted by शापित गंधर्व on 27 December, 2012 - 07:24
नमस्कार मंडळी ____/|\____
बर्याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही
नाताळच्या सुट्टि मधे परत एकदा क्रुगरची वारी करायचा विचार होता पण काही कारणाने तो बारगळला. मग दुधाची तहान ताकावर या हिशोबाने प्रिटोरीया येथील नॅशनल झु ला जाऊन आलो. खर तर क्रुगर आणि झु मधे तुलनाच होऊ शकत नाही आणि म्हणुनच झु कडुन जास्त अपेक्षा पण नव्हत्या. फक्त एक दिवसाचा टाईमपास या हेतुनेच गेलो होतो. पण झु ने निराश: नाही केल. नेहमिचे प्रणि तर होतेच पण काही जरा हटके पण होते.
असेच काही जरा हटके प्रचि इथे देतोय.
प्रचि १
>प्रचि २ प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
!!!समाप्त!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम. ३ नंच्या वाघोबाला
अप्रतिम. ३ नंच्या वाघोबाला कोणता जोक सांगितलेलास ?
अप्रतिम.... काय सुरेख प्रचि
अप्रतिम.... काय सुरेख प्रचि आहेत!!!!
सहीच... १. ७ व १२ विशेष
सहीच...
१. ७ व १२ विशेष आवडले.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
सगळे सुपर्ब आहेत मला ११ वा
सगळे सुपर्ब आहेत मला ११ वा विशेष आवडला..
अप्रतिम फोटोग्राफी कम्प्युटर
अप्रतिम फोटोग्राफी
कम्प्युटर साठी नविन वॉल पेपर्स मिळाले 
प्रचि ८, ९ demoiselle crane
प्रचि ८, ९ demoiselle crane आहे आणि १४, १५ golden oriole. Ducks ची नावं नाही माहिती!
शागं.... अप्रतिम फोटोज आहेत. वाह!
अप्रतिम फोटो ग्राफी
अप्रतिम फोटो ग्राफी
खतरुड आले आहेत फोटो. सगळे
खतरुड आले आहेत फोटो. सगळे आवडले मस्तच.
बाबु जोक सांगितलेला काय रे
बाबु जोक सांगितलेला काय रे
कंटाळवाणे नाईलाजाचे हास्य वाटते ते.
अवांतरः फोटो एकदम कातील आहेत. फोटो काढण्यासाठी एक वेगळी नजर लागते, ती आहे तुझ्याकडे.
मस्तच! वाघोबा कसला गरीब
मस्तच!
वाघोबा कसला गरीब दिसतोय आणि पिवळा पक्षि खसकलाय!
मस्त रे शापित ग. तुम्ही
मस्त रे शापित ग.
तुम्ही ऑफिसमधून थोडावेळ भट्कंतीसाठी काढतच जा, म्हण्जे आमच्या डोळ्यांना मेजवानी मिळत राहील.
मस्तच प्र.चि. !
मस्तच प्र.चि. !
पहिल्या दोन चित्रांवरुन हे
पहिल्या दोन चित्रांवरुन हे चित्र आठवले
उदयन
उदयन
अप्रतिम प्रचि...... वाघांचे
अप्रतिम प्रचि...... वाघांचे प्रचि तर सर्वात बेस्ट
एक एक प्रचि अप्रतिम
एक एक प्रचि अप्रतिम ..................
(No subject)
आवडलं..मस्तच..
आवडलं..मस्तच..
अप्रतिम रे!!! शब्दच
अप्रतिम रे!!! शब्दच नाहीत्...खुप सुंदर....
मस्त आलेत फोटो. मी आजच बघतेय.
मस्त आलेत फोटो. मी आजच बघतेय.
मस्तच नेहेमीप्रमाणे.
मस्तच नेहेमीप्रमाणे.
अरे हे आधी नव्हते बघितले.
अरे हे आधी नव्हते बघितले. सहिच!
फार सुंदर!!!
फार सुंदर!!!
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
केवळ अप्रतिम.............
केवळ अप्रतिम.............
शा. गा. आजकाल मायबोलीवर दिसत
शा. गा. आजकाल मायबोलीवर दिसत का नाहीस ?
जॅक रेडा नाही सापडला का?
जॅक रेडा नाही सापडला का?
Pages