Submitted by शापित गंधर्व on 27 December, 2012 - 07:24
नमस्कार मंडळी ____/|\____
बर्याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही
नाताळच्या सुट्टि मधे परत एकदा क्रुगरची वारी करायचा विचार होता पण काही कारणाने तो बारगळला. मग दुधाची तहान ताकावर या हिशोबाने प्रिटोरीया येथील नॅशनल झु ला जाऊन आलो. खर तर क्रुगर आणि झु मधे तुलनाच होऊ शकत नाही आणि म्हणुनच झु कडुन जास्त अपेक्षा पण नव्हत्या. फक्त एक दिवसाचा टाईमपास या हेतुनेच गेलो होतो. पण झु ने निराश: नाही केल. नेहमिचे प्रणि तर होतेच पण काही जरा हटके पण होते.
असेच काही जरा हटके प्रचि इथे देतोय.
प्रचि १
>प्रचि २ प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
!!!समाप्त!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शागं मला पहिला प्रतिसाद
शागं मला पहिला प्रतिसाद द्यायचा होता म्हणुन पहिला वाघोबा पाहिल्याबरोबर मी पोस्ट बुक करुन ठेवली.
जबरी आहेत रे प्रचि ! एकसे बढकर एक ! मला कोणता कमी जास्त आवडला असं सांगता येणं अवघड आहे. तरीही पहिला वाघोबा सगळ्यात आवडला. केवढा तो अॅटिट्युड !
तुझे फोटोग्राफी स्कील्स मस्त आहेत.
मस्त रे. १४ क्रमांकाच्या
मस्त रे.

१४ क्रमांकाच्या प्रचितला पक्षी कस्ला टेरर लुक देतोय.
मस्त रे
मस्त रे
माझा झब्बु.... तुझे फोटो खुपच
माझा झब्बु....
तुझे फोटो खुपच मस्त आले आहेत
फार सुंदर!!! खुप मस्त
फार सुंदर!!! खुप मस्त छायाचित्रण करता तुम्ही... सर्व प्रचि एकाहून एक छान आहेत. प्रचि क्र. ९ पाहुन एक कविता आठवली.... 'एका तळ्यात होती...'
१ला एकदम पर्फेक्ट
१ला एकदम पर्फेक्ट आला.........अश्या सरळ स्थिती वाघ जास्तवेळ बसणे मुश्किलच आहे.......
एक एक प्रचि अप्रतिम आहे शागं
एक एक प्रचि अप्रतिम आहे शागं !

पुन्हा एकदा तेच म्हणते "तुसी ग्रेट हो!"
पक्ष्यांची नावं लिहिता का प्रत्येक पक्ष्याच्या प्रचिवर?
माझ्यासारख्यांसाठी उपयोगी राहिल
मस्तच टिपलेत ! वाघ तर अगदी
मस्तच टिपलेत !
वाघ तर अगदी इनोसंट दिसतोय !
अप्रतिम!
अप्रतिम!
मला एकही फोटो दिसत का
मला एकही फोटो दिसत का नाहिये???

केवळ अप्रतिम!! या शिवाय शब्द
केवळ अप्रतिम!! या शिवाय शब्द नाहीत माझ्याकडे..
सेना, पापी माणसांना दर्शन देत
सेना, पापी माणसांना दर्शन देत नाहीत हे प्राणी. उरलेल्या सगळ्यांना दिसले आहेत बघ.

मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
कातिल फोटोज. पहिला फोटो कसला
कातिल फोटोज.
पहिला फोटो कसला जबरी आलाय यार.
प्रचि ४-५ आमच्या मुंबईतपण आहेत बर्का
सगळे फोटो एक से एक
सगळे फोटो एक से एक आहेत.
प्रचि २ मधला वाघोबा कसला गरीब वाटतोय!
माउ.. जाते जाते किसिको नाराज
माउ.. जाते जाते किसिको नाराज नही करते...
झक्कास..
झक्कास..
पहिला फोटो फार छान आहे.
पहिला फोटो फार छान आहे.
अप्रतिम फोटु वाघाच्या पुढयात
अप्रतिम फोटु

वाघाच्या पुढयात बसुन फोटो काढलाय काय ..
एकदम सुप्पाप फोटोज !! पहिला
एकदम सुप्पाप फोटोज !! पहिला फोटो तर खूप खूप आवडला !!
जबरदस्त यार... मस्तच
जबरदस्त यार... मस्तच फोटो...
पहिल्या फोटो ची फ्रेम करुन घरि लावावीशी वाटतेय...
जबरी, सुपर्ब, सह्ही - सगळेच
जबरी, सुपर्ब, सह्ही - सगळेच फोटो......
कमाल की फोटोग्राफी..... मानलं, मानलं बुवा तुला....
मस्तच !!!!!!!!!!!!!!!
मस्तच !!!!!!!!!!!!!!!
ताक आवडलं लेन्स कोणती?
ताक आवडलं
लेन्स कोणती?
गंधर्वा, खुपच छान प्रचि. १ ला
गंधर्वा, खुपच छान प्रचि. १ ला भारीये. २ रा वाघोबा किती क्युट दिसतोय
झक्कास! प्रत्येकाने तुझ्या
झक्कास! प्रत्येकाने तुझ्या कॅमेर्यापुढे येउन पोज दिलीय का????
पहिला वाघोबा जबरदस्त आलाय. तसाही मला वाघ खुप आवडतो इतर हिंस्त्र श्वापदांमधे (मागच्या जन्मी मी वाघीण असेन कदाचीत)
पहिला वाघ आपला वाटला, दुसरा
पहिला वाघ आपला वाटला, दुसरा चिनी वाटला, मिचमिचे डोळे
सगळे फोटो मस्त, १४ मधला पक्षी ब्रेकफास्टमध्ये डिस्टर्ब केले म्हणुन रागावलाय
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
जबरी, कातील
जबरी, कातील
सुंदर
Pages