Submitted by वर्षा on 18 December, 2012 - 23:46
इथे जपानी शिकण्याचे क्लासेस, कोर्सेस इत्यादी कुठे घेतले जातात त्याची माहिती लिहूया.
इथे (http://www.maayboli.com/node/16486) आधीच अशी चर्चा झाली आहे पण ती जपान ग्रूपमध्ये नव्हती. हा धागा जपान ग्रूपमध्ये असल्याने शोधायला बरं पडेल असं वाटतं.
तुम्हालाही तुमच्या शहरातील जपानी शिकण्याच्या सोयींविषयी माहिती असली तर ती इथे लिहा.
माहिती अर्थातच कुठल्याही एकाच शहरापुरती मर्यादीत नसावी. (उदा. फक्त मुंबई किंवा पुण्यातले क्लासेस असं नको. सगळीकडची माहिती येऊ दे. म्हणजे एकत्रित राहील.)
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मला डोंबिवलीतल्या क्लासची
मला डोंबिवलीतल्या क्लासची माहिती हवी आहे. कुणाला माहीत असेल तर प्लीज इथे लिहा.
डॉ. करंदीकरांची जॅपनीज
डॉ. करंदीकरांची जॅपनीज लॅग्वेज अॅकॅडमी. (मुलुंड, मुंबई)
सर्व लेव्हल्सच्याविद्यार्थ्यासाठी रविवारच्या बॅचेस आहेत.
N3, N2, N1 लेव्हल्ससाठी इन्टेन्सिव्ह कोचींग.
कांजींचा अभ्यास करण्याच्या सोप्या पद्धती, अभ्यासासाठी भरपूर मटेरियल पुरवले जाते.
संपर्कः 9833123288/9892473327
वर्षा मी पण मागे याबददल
वर्षा मी पण मागे याबददल विचारले होते... सायन च्या जवळ एखादा क्लास आहे का?
कविन, डोंबिवलीत केसकर मॅडमचे
कविन, डोंबिवलीत केसकर मॅडमचे क्लासेस आहेत.
त्यांच्या http://www.samwadini.org/index.html या वेबसाईटवर कोर्सेस आणि इतरही बरीच माहिती आहे.
खालचा पत्ता तिथूनच घेतला आहे.
Samwadini Institute for Japanese Language,
2nd Floor, Alankar Soc.,
Tilak Road, Dombivli (E)
Maharashtra, INDIA - 421201
PHONE
+91-251-2441602
MOB
+91-7588725055
(9AM-5PM)
Email Address
samwadini.japanese@gmail.com
सामी, सायनजवळ क्लास आहे की
सामी, सायनजवळ क्लास आहे की नाही हे मलाही माहिती नाही.
काही कळलं तर लिहिनच इथे.
धन्स वर्षा
धन्स वर्षा
Thanks वर्षा
Thanks वर्षा
वर्षा, संवादिनीला जाऊन भेट
वर्षा, संवादिनीला जाऊन भेट दिली. चौकशी केली. तिथे नाव पत्ता देऊन आलेय. विकांताच्या बॅचेस सुरु झाल्या की ते कॉन्टॅक्ट करतील असे म्हणाले आहेत. धन्स अगेन
कविन, गान्बात्ते कुदासाइ
कविन, गान्बात्ते कुदासाइ
(म्हणजे काय ते तुला क्लास चालू झाल्यावर कळेलच :))
はじめまして!
はじめまして!
रानडे इन्स्टिटुट फर्गुसन
रानडे इन्स्टिटुट फर्गुसन रस्ता पुणे .....
(No subject)