Submitted by मुग्धमानसी on 12 December, 2012 - 00:33
जिथे पोचायाचे होते, तिथे पोचलेच नाही
पण पालथ्या घातल्या सर्व वाटा दिशा दाही!
झाला केवढा प्रवास सात पाऊले चालले
अजुनही विसाव्याचा कुठे मागमूस नाही!
धाप लागली जराशी तर हासली ही वाट
म्हणे पुढच्या वाटेचा तुला अंदाजही नाही!
झाला कोठुन प्रवास सुरु आठवेना काही
माझी मागे राहिलेली कुठलीही खूण नाही!
ज्याची इच्छा होती मनी ते ना गवसले... असो...
याच निमित्त्ये कळले माझ्या मनी काय नाही!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही जा रहे हो... ही पण छान!!!
सही जा रहे हो... ही पण छान!!!
वा ! छान.
वा ! छान.
चांगली आहे.
चांगली आहे.
याच निमित्त्ये कळले माझ्या
याच निमित्त्ये कळले माझ्या मनी काय नाही!
>>
बहोत खूब!
लगे रहो!
आवडली ही पण
आवडली ही पण
झाला केवढा प्रवास सात पाऊले
झाला केवढा प्रवास सात पाऊले चालले
अजुनही विसाव्याचा कुठे मागमूस नाही!>>> व्वा व्वा
वेगळ्या अर्थाने आवडली. सात पाऊले आणि विसाव्याचा मागमूस हे 'लग्न' ह्या विषयाशी को-रिलेट केले, मस्त! आपल्याला त्याच अर्थाने लिहायचे होते का ते माहित नाही
शुभेच्छा!
बरोबर अर्थ लावलात पाटिल
बरोबर अर्थ लावलात पाटिल साहेब!!
सगळीच कविता आवडली <<<म्हणे
सगळीच कविता आवडली
<<<म्हणे पुढच्या वाटेचा तुला अंदाजही नाही!>>> ही ओळ जास्तच
खूप छान अनेक अनेक शुभेच्छा
खूप छान
अनेक अनेक शुभेच्छा
धाप लागली जराशी तर हासली ही
धाप लागली जराशी तर हासली ही वाट
म्हणे पुढच्या वाटेचा तुला अंदाजही नाही!.....व्वा !
धन्यवाद सुप्रिया, वैभव,
धन्यवाद सुप्रिया, वैभव, Harshalc आणि सर्वजण!!!
धाप लागली जराशी तर हासली ही
धाप लागली जराशी तर हासली ही वाट
म्हणे पुढच्या वाटेचा तुला अंदाजही नाही!
ज्याची इच्छा होती मनी ते ना गवसले... असो...
याच निमित्त्ये कळले माझ्या मनी काय नाही!
>> छान!
मस्त मस्त !
मस्त मस्त !
सुरेखच!
सुरेखच!
धन्यवाद आनंदयात्री, नंद्या
धन्यवाद आनंदयात्री, नंद्या आणि सखी-माउली!!!
दुसरं कडव / शेर आवडलं /
दुसरं कडव / शेर आवडलं / आवडला..
झाला कोठुन प्रवास सुरु आठवेना
झाला कोठुन प्रवास सुरु आठवेना काही
माझी मागे राहिलेली कुठलीही खूण नाही!
वा..! सुंदर..!
धन्यवाद.
धन्यवाद.
छान आहे
छान आहे
धन्यवाद अनिल.
धन्यवाद अनिल.
सहज...सुंदर!
सहज...सुंदर!
धन्यवाद मंदार.
धन्यवाद मंदार.
छान आहे
छान आहे
धन्यवाद विनायक.
धन्यवाद विनायक.
(No subject)