Submitted by Sangeeta Kulkarni on 7 December, 2012 - 13:07
-श्रावण आला-
भिजऱ्या आषाढlला निरोप देत श्रावण येतो
श्रावण म्हणजे उत्साह चैतन्य
मानवाच्या मनात झिरपणारा
वयाची मर्यादा आड येऊ न देणारा
हातपाय पसरून विसावलेला
पावसाच्या गंधात न्हाऊन निघणारा
मनातही खेळ रुणझुणत राहणारा
कवितांच्या सरी facebook वर बरसात राहणारा
भावाबहिणीच्या नात्याचे अस्सल रंग दाखविणारा
श्रावणात इंद्रधनुष्याची कमान क्षितिजावर उमटविणारा
अस्सल गर्भरेशमी हिरवा रंग तसाच ताजा दाखविणारा .....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भावाबहिणीच्या नात्याचे अस्सल
भावाबहिणीच्या नात्याचे अस्सल रंग दाखविणारा>>>>>>या ओळीचे प्रयोजन समजले नाही
बाकी ठीक