Submitted by Sangeeta Kulkarni on 7 December, 2012 - 13:02
-लंडन ऑलिम्पिक-
लंडन आणि ऑलिम्पिक हे समानार्थी शब्द बनलेत
जगातील सर्व रस्ते, विमानमार्ग, जलमार्ग त्या दिशेने वळलेत ll
विविध वर्णांचे लोक एकमेकांत वर्तुळा प्रमाणे गुंफले
जसा ऑलिम्पिकचे वर्तुळ मिरवणारा लंडनचा टॉवर ब्रिज ll
जगभरातले खेळाडू एकत्र आलेत
विश्वबंधुता, समानता, एकता ह्यांची शिकवण देत आलेत ll
कोण हरणार कोण जिंकणार हे कोणालाही माहित नाही
पण त्या निमित्ताने परस्परांची कला संस्कृती भाषा -
यांचा गोफ गुंफण्याची संधीही सोडत नाही ll
देशोदेशीच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा
जिंकलेली पदके प्रस्थापित करणारा
आपला ठसा पदकांच्या रुपात उमटविणारा
आशियातील महासत्ता असलेल्या भारतासमोरही आहे आव्हान देणारा ll
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन चांगले आहे .मनापासून
लेखन चांगले आहे .मनापासून लिहिले आहे; पण कविता म्हणून नाही आवड्ले. क्षमस्व!
विषयही जुना झालाय आताशा
मायबोलीवर कुणी कुलकर्णी आहेत
मायबोलीवर कुणी कुलकर्णी आहेत हे पाहून जसा नेहमीच आनंद होतो तसा आजही झाला
मायबोलीवर हार्दिक स्वागत
पु ले शु