Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थॅन्क्यु. चॉप्यपस्ते करुन
थॅन्क्यु. चॉप्यपस्ते करुन ठेवते
चोप्यपेस्त करुन इमैल पाठव
चोप्यपेस्त करुन इमैल पाठव स्वतःला
मामा न्हायीत हिथं, भायेर गावी गेल्यात.
फैनल कौंट लिवा मग.
फैनल कौंट लिवा मग.
इमेल पाठवायचे तरी कष्ट कशाला?
इमेल पाठवायचे तरी कष्ट कशाला? नोटपॅडमध्ये चॉप्य्पस्ते केलंय.
बुवा - १ सिंडी - २ +१ एम्टी -
बुवा - १
सिंडी - २ +१
एम्टी - २+२
सायो - १
बिल्लू - २+२
जीएस - २+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
माणूस्/बाईमाणूस - २
---------------------------------------
एकूण - २०+९
==============================================================
मेनू :
बुवा : ह.वो., चॉकलेट केक, पोळ्या
आंबोळेज् : बव
भाई : मसाला राईस
जीएस - श्रीखंड
नाईक - माहिमी हलवा
एम्टी - मेथी चिकन
सायो - उंधियो
सिंडी - मृणची बाकरभाजी
बिल्लू - सु व / डावी बाजू.
देसाई - आ.त. का. ए. (आले तर काहीतरी एग्झॉटिक )
भाई, माणूस आणि बाईमाणूस दोनदा
भाई, माणूस आणि बाईमाणूस दोनदा मोजलेत. जीएस २+१ आणि सिंडी २+१ होतील आता मला वाटतं. आणि शोनू येणार नाहीये. म्हणजे टोटल २१+९.
आरती पण येणार नाही असं
आरती पण येणार नाही असं पार्ल्यात म्हंटल्याचे आठवते. जी एस एकटा येतोय का?
बदलल. मेनु अपडेट लिहा.
बदलल. मेनु अपडेट लिहा.
काय हो बाराकर सहा-सहा
काय हो बाराकर सहा-सहा महिन्यांची लेकरं आणि त्यांना १ धरतात का तुमच्यात ? आमच्या राज्यात नाय बॉ असा अन्यॉव होत.
मेनू बरोबर आहे की. आता
मेनू बरोबर आहे की. आता देसायांनी एग्झॉटिक काय ते रिव्हील केलं की झालं.
>> सहा-सहा महिन्यांची लेकरं आणि त्यांना १ धरतात का तुमच्यात
हो तर, आदराने. स्वतंत्र आवडीनिवडी असणार्या मान्यवर व्यक्ती ना त्या!
देसायानी कोलंबी भात आणू नये
देसायानी कोलंबी भात आणू नये असा कट शिजलाच आहे.. तेव्हा बघू ...
नाय हो नाय.. तुम्ही आणा.
नाय हो नाय.. तुम्ही आणा. आम्ही ते अॅपटायझर म्हणुन खावु. हा. का. ना. का.
स्वतंत्र आवडीनिवडी असणार्या
स्वतंत्र आवडीनिवडी असणार्या मान्यवर व्यक्ती ना त्या >>>>
देसाई कटाची आमटी आणणार का?
देसाई कटाची आमटी आणणार का? (सिंडीने बार लोअर केलाच आहे! :P)
मग पुपोपण आणा. तेवढंच एग्झॉटिक होऊन जाईल.
पुपो एग्जॉटिक? हे म्हणजे
पुपो एग्जॉटिक? हे म्हणजे जयश्री गडकर ला बार्बरा मोरी किंवा शकिरा म्हणण्यासारखं आहे.
आणि या सगळ्यात पोळ्या गायबच
आणि या सगळ्यात पोळ्या गायबच झाल्या का ? आता वं ?
>> जयश्री गडकर ला बार्बरा
>> जयश्री गडकर ला बार्बरा मोरी
दोन लाटून दाखवा बरं. पुपो.
दोन लाटून दाखवा बरं<<< मला
दोन लाटून दाखवा बरं<<< मला वाटलं मोरी लाटून दाखवायचं अपेक्षित आहे की काय?
अवो बुवा लाटतोय की पोळ्या.
अवो बुवा लाटतोय की पोळ्या.
बाई, लाटण्यात अवघडपणा हा कधी पासून क्रायटेरियॉन झाला एग्जॉटिक पणाचा? मग तर सिंडरेला वर्च्युअली एग्जॉटिक झाली की!
बुवा पोळ्या बुवा आणताहेत.
बुवा
पोळ्या बुवा आणताहेत.
इश्श
इश्श
अहो लाटणारा एग्झॉटिक नव्हे.
अहो लाटणारा एग्झॉटिक नव्हे.
सिंडरेला, तू लाजलीस पण
सिंडरेला, तू लाजलीस पण स्वातीने अगदी "हा" केला की गं तुझा ..
तेच की.
तेच की.
लाटणारा एक्झॉटिक म्हटल्यावर
लाटणारा एक्झॉटिक म्हटल्यावर डोळ्यासमोर काय च्या काय येऊन राह्यलंय
मै, फक्त धोतार घालून मिलिंद
मै, फक्त धोतार घालून मिलिंद सोमण पोळ्या लाटतोय असं काहीसं आलं का?
>> फक्त धोतार घालून मग धोतर
>> फक्त धोतार घालून
मग धोतर तरी का म्हणते मी?
देवा! उठाले रे बाबा! उठाले!
देवा! उठाले रे बाबा! उठाले!

(मेरेकोईच)
धोतार घालून मिलिंद सोमण
धोतार घालून मिलिंद सोमण
बुवंनी बरेच फॅन्टसाइझ केले की ! जाऊ द्यात माझी फॅन्टसी माझ्याकडे राहू द्या 
फक्त धोतर.. ते पण नको. सशल
फक्त धोतर.. ते पण नको. सशल येतेस का ? मी एक्झॉटिक मसाला राईस बनवुन आणिन.
Pages