नवीन क्रोशा बेबी ब्लँकेट
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
28
कसलं सुरेख विणले आहेस ग. खूप
कसलं सुरेख विणले आहेस ग.
खूप आवडले.
खुपच सुंदर.. परत बाळ व्हावेसे
खुपच सुंदर.. परत बाळ व्हावेसे वाटतेय.
Khupach goD!!!
Khupach goD!!!
अग्गो बाई, कसलं सुंदर गं, रंग
अग्गो बाई, कसलं सुंदर गं, रंग फारच गोंडस घेतलेत..
फारच आ़खीव रेखीव विणलंय
खुपच आकर्षक.. अतिशय आवडले.
खुपच आकर्षक.. अतिशय आवडले.
खुप सुंदर, कसं केल ते पण
खुप सुंदर, कसं केल ते पण सांगा प्लीज
मीनू! मोती ओवलेस की लोकर
मीनू! मोती ओवलेस की लोकर विणलीयेस? फार सुंदर. रंगही गोंडस.
कसलं क्युटे कलर कॉम्बो आवडलं
कसलं क्युटे
कलर कॉम्बो आवडलं एकदम
अप्रतीम......
अप्रतीम......
खुप खुप सुंदर अगदी वेगळीच
खुप खुप सुंदर अगदी वेगळीच डिझाईन आहे.
मस्तच !
मस्तच !
सहीच!
सहीच!
मस्त ! रंग भारीयेत. आइस
मस्त ! रंग भारीयेत. आइस क्रीम्सची आठवण करुन देणारे
मस्तच!
मस्तच!
खूपच गोड
खूपच गोड
सुरेख
सुरेख
मस्त, मस्त
मस्त, मस्त
खुप सुंदर! रंग ही छान घेतलेत.
खुप सुंदर! रंग ही छान घेतलेत.
आशू तुझी कमेंट आवडली
आशू तुझी कमेंट आवडली
सगळ्यांनाच छान प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.
फारच आ़खीव रेखीव विणलंय >>>
फारच आ़खीव रेखीव विणलंय >>> +१००...
अप्रतिम रंगसंगती.
खूपच सुरेख.
फारच सुरेख!
फारच सुरेख!
खूप आवडले.
खूप आवडले.
कसलं सुबक आणि सफाईदार विणलं
कसलं सुबक आणि सफाईदार विणलं आहेस गं बयो ....... !!
ए डिझाईन देशील का गं .............
मस्तच .....आवड्लं मीन्वा
मस्तच .....आवड्लं
मीन्वा काही प्रॉब्लेम नसेल तर डिझाईन देशील का गं ?
www.justcrochet.com या
www.justcrochet.com या साईटवरचा JC31A हा पॅटर्न आहे. शेअर नाही करता येणार कॉपीराईटेड आहे. प्रत्यक्ष शिकवता येईल संपर्क केलात तर.
मस्त, मस्त!
मस्त, मस्त!
खूप गोड झालंय वीणकाम.
खूप गोड झालंय वीणकाम.
मीन्वा.. सायलीने एक बेबी
मीन्वा.. सायलीने एक बेबी ब्लँकेट बनवून द्यायला सांगितले आहे..