The Emperor Penguin and its chicks
5" x 7". Prismacolor Premier आणि Prismacolor Premier Verythin Colored pencils.
फॅब्रिआनो अॅसिड फ्री पेपर 200g/m2
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - चिमणी: http://www.maayboli.com/node/37589
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
मस्त!!!
मस्त!!!
ब्येश्ट.
ब्येश्ट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भन्नाट..
भन्नाट..
सु रे ख !
सु रे ख !
सुरेख! शेडिंग मस्त !
सुरेख! शेडिंग मस्त !
चित्र तर खुपच सुंदर आहे, मादी
चित्र तर खुपच सुंदर आहे, मादी पण हवी होती, चित्रात ! त्यांच्या फॅमिली रियुनियनचा सोहळा, खुप आनंदाचा असतो.
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम! कृष्णधवल चित्र आणि
अप्रतिम! कृष्णधवल चित्र आणि चोच मानेवर किंचित रंग, भरपूर मोकळ्या जागेने आणिक मजा आली.
वा खुपच सुरेख आहे चित्र.
वा खुपच सुरेख आहे चित्र.
वा! सुरेख!
वा! सुरेख!
खूप सुंदर!
खूप सुंदर!
मस्तच....ते सगळ्यात छोटं
मस्तच....ते सगळ्यात छोटं वेंधळं पाहणार पिलु कसलं गोड दिसतंय आणि बाबा पेंग्विनची शान तर औरच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळंच कुटूंब आवडलं..एक पाठमोरंही दाखवलंय...सो क्युट...
मस्तच !
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रत्यक्ष बघायला मिळालं
प्रत्यक्ष बघायला मिळालं
भन्नाट!!
मस्त !!
मस्त !!
अहा.......एकदम गोड फॅमिली गेट
अहा.......एकदम गोड फॅमिली गेट टु गेदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख !!
खुपच छान
खुपच छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त
केवळ सुंदर.
केवळ सुंदर.
सुरेख!
सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच क्युट आलंय.
भारीच क्युट आलंय.
सहीच..
सहीच..
सुपर्ब!!!!! शेडिंग खुप सुंदर
सुपर्ब!!!!!
शेडिंग खुप सुंदर जमलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही
सही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफाट सुंदर! तुमची या
अफाट सुंदर!
तुमची या माध्यमावर जबरदस्त पकड आहे.
अफाट आहे. आवडलंच.
अफाट आहे. आवडलंच.
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
मस्त!!! चित्र.
मस्त!!! चित्र.
Pages