हायकू -

Submitted by विदेश on 18 November, 2012 - 22:38

१.
उत्साही माळी
मोसम पावसाळी
रोपटी चूप ..

२.
झाडाचे पान
गळते अवसान
पाला पसार ..

३.
मेघ नभात
बरसात ढंगात
मोर रंगात ..
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यक्तिश: विशेष वाटत नाही आहेत आजच्या ह्या तीनोळ्या ......क्षमस्व

खूप दिवसानी आलात विदेश जी. पाहून खूप आनन्द झाला !!