मायक्रो फोटो

Submitted by गिरिश सावंत on 16 November, 2012 - 11:53

बर्याच दिवसांनी मायबोलीकरांच्या भेटीला....

मायक्रो फोटो च्या प्रयत्नात..

CHATUR_2

IMG_2917 copy

IMG_2889 copy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या फोटोतल्या माशीचा मुका घ्यावासा वाटतोय Happy
आणि तिसर्‍या फोटोतले पाखरु, तर आता बाहेर येईल असे वाटतेय.

सुरेख! पहिल्या माशीचे compound eyes स्पष्ट दिसत आहेत.
तुम्हाला बहुतेक मॅक्रो म्हणायचय.
हे फोटो कसे काढले, म्हणजे कुठले technique वापरून तेही सांगितलं तर बरं होईल.. म्हणजे, कॅमेरा कुठला? मॅक्रो लेन्स वापरली का? का रिव्हर्स लेन्स? क्लोज-अप लेन्स?

ज ब र द स्त आहेत तिन्ही फोटो

<<<म्हणजे, कॅमेरा कुठला? मॅक्रो लेन्स वापरली का? का रिव्हर्स लेन्स? क्लोज-अप लेन्स?>>>+१

Canon 550d , 18 – 135 lence, external flash and micro lence adaptor

आणि जरा डोक ...

micro lence adaptor हि मोठी जादुई गोष्ट आहे ! ६ -७ हजारात मनाची तृप्ती ....
नाहीतर micro lence घायला ३० – ३५ हजार सहज लागले असते ..

मस्तच.

खासच

सुरेख!

सिम्पली ग्रेट! Happy आवडले, आता अशाच प्रकारे काळ्या ताम्बड्या मुन्ग्या, डोन्गळे वगैरेचेही काढा Happy
कोणत्या क्यामेराने काढलेत हे? लेन्स कोणत्या?

सही!

Pages