सुंदर!! मी कधी काळी केलेल्या भरतकामाची आठवण झाली.
<<मला कच्छी टाका नीटसा जमत नाही त्यामुळे कोणी केलेला दिसला की एकदम आदर वाटायला लागतो त्या माणसाबद्दल<< +१०००००
वरचे सगळे रुमाल सीमाकाकुंनी त्या इथे आल्या असताना मुलींना दिले आहेत! खुपच सुबक काम आहे आणि रंगसंगती पण छान आहे! मी ते रुमाल खराब होऊ नयेत म्हणुन मुलींना वापरु देत नाही!
मस्त !!!
मस्त !!!
सुंदर!!!
सुंदर!!!
सुंदर
सुंदर
सीमाकाकू मस्त केलेय
सीमाकाकू मस्त केलेय कशिदाकाम...
मला कच्छी टाका नीटसा जमत नाही त्यामुळे कोणी केलेला दिसला की एकदम आदर वाटायला लागतो त्या माणसाबद्दल
खुप छान ..
खुप छान ..
सुरेख, सुरेख....
सुरेख, सुरेख....
सुंदर !
सुंदर !
सुरेखच
सुरेखच
फारच छान
फारच छान
सुंदर!! मी कधी काळी केलेल्या
सुंदर!! मी कधी काळी केलेल्या भरतकामाची आठवण झाली.
<<मला कच्छी टाका नीटसा जमत नाही त्यामुळे कोणी केलेला दिसला की एकदम आदर वाटायला लागतो त्या माणसाबद्दल<< +१०००००
कश्मिरी टाका, गहु टाका, अळी टाका, उलटी टीप, बटन होल स्टीच, धावटीप असे कितीतरी टाके आठवले...
सुंदरच आहेत हे भरतकामाचे
सुंदरच आहेत हे भरतकामाचे नमुने !
सुरेख !
सुरेख !
किती सुबक आणि सफाईदार भरतकाम
किती सुबक आणि सफाईदार भरतकाम आहे ......... मान गये !!
अप्रतीम
अप्रतीम
फारच रेखीव आणि सफाईदार झाले
फारच रेखीव आणि सफाईदार झाले आहे. मस्तच!
सुंदर !
सुंदर !
सुपर्ब!!...
सुपर्ब!!...
फारच सुंदर आणि नीटनेटकं
फारच सुंदर आणि नीटनेटकं
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
अप्रतीम!!!
अप्रतीम!!!
खूपच सफाईदार आहे भरतकाम!
खूपच सफाईदार आहे भरतकाम! कच्छी टाके तर भारीच!
सीमा,अप्रतिम सुंदर आणि सुबक
सीमा,अप्रतिम सुंदर आणि सुबक ..
सुरेख ..........म स्त
सुरेख ..........म स्त
मस्त मस्त
मस्त मस्त
अच्छा तो फुलीसारखा टाका कच्छी
अच्छा तो फुलीसारखा टाका कच्छी आहे तर!!! पण इतकं हळूवार वळणदार काम करण्यासाठी भयानक पेशन्सची गरज असते बुवा!!!
किती नाजूक आणी सफाईदार भरतकाम
किती नाजूक आणी सफाईदार भरतकाम आहे ..खूप सुंदर..
<<<<सुंदर!! मी कधी काळी
<<<<सुंदर!! मी कधी काळी केलेल्या भरतकामाची आठवण झाली.>>>> १००%? अनुमोदन!
खूप छान आहे भरतकाम!!
वरचे सगळे रुमाल सीमाकाकुंनी
वरचे सगळे रुमाल सीमाकाकुंनी त्या इथे आल्या असताना मुलींना दिले आहेत! खुपच सुबक काम आहे आणि रंगसंगती पण छान आहे! मी ते रुमाल खराब होऊ नयेत म्हणुन मुलींना वापरु देत नाही!