रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे"

Submitted by रचना. on 25 October, 2012 - 01:36

हे दिवाळी करता रंगवलेले दिवे
माबोची मातीकाम क्वीन रुनी पॉटर हिला समर्पित

अरोमा लॅम्प

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711

या माबोवरच्या बायकांच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. आता काही लिहायच्या आधी शिर्षक दहा जणींकडुन पास करुन घ्यावे, हे बरे ! Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माझी एक मैत्रीणिने दिले होते पुणे सोडुन मुंबईला आले तेव्हाच्या दिवाळीत.. सही वाटतात लावले की...
रचु. टु गुड यार.. Happy

पूजा, सध्या तयार असलेले सगळे बुक आहेत. तुम्हांला वाट बघणं शक्य असल्यास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील.

दिनेशदा +१११११

काय ग बाई!!!! काय करायचं ठरवलं आहेस आमचं.... खल्लास....

तु आमची "क्राफ्ट क्वीन"

रच्याकने...

ते कलर्स ऑइल पेंट आहे का?

सर्वांचे आभार !

दिनेशदा, आता नाव बदलतेच......लोक म्हणतील हे सगळे उद्योग करायला ही इतकी रिकामटेकडी कशी ? Lol

मीरा, अ‍ॅक्रालिक रंग आहेत.

या माबोवरच्या बायकांच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. आता काही लिहायच्या आधी शिर्षक दहा जणींकडुन पास करुन घ्यावे, हे बरे ! >> Proud

मस्त !

छान ! Happy

Pages