Submitted by रोहित ..एक मावळा on 17 October, 2012 - 12:36
डोळ भरुन आल...
सरत्या पावसाच्या सरीत...
मन चिंब न्हाल.....
यंदा पावसाने पाठशिवणीचा खेळ केला.समाधानकारक नसला तरी बर्यापैकी पाऊस झाला.बाप्पाच्या विसर्जना नतंर त्यानेसुद्धा आपला निरोप घेतला.नेहमी वाजतगाजत येणारा पाऊस ... गडगडाट करतच गेला.आसमंतात तेव्हा रंगाची उधळण चालली होती.
आमच्या इमारतीच्या गच्चीवरुन तो नजारा टिपण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न....
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४.
प्रचि ५.
प्रचि ६.
प्रचि ७.
प्रचि ८.
प्रचि ९.
प्रचि १०.
प्रचि ११.
प्रचि १२.
प्रचि १३.
पुन्हा भेटुया ...
प्रचि १४.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान रे.. ती कडाडती वीज पुर्ण
छान रे.. ती कडाडती वीज पुर्ण आली असती तर....
सहीच!! शेवट्चा तर क्लासच
सहीच!! शेवट्चा तर क्लासच
शेवटचा लाजवाब!
शेवटचा लाजवाब!
मस्त रे रोहित... शेवटचा
मस्त रे रोहित... शेवटचा क्लासच !
६, ११ आणि १४ नम्बरचे फोटो
६, ११ आणि १४ नम्बरचे फोटो आवडले.
वीज पुर्ण आली असती तर लयी भारी फोटो मिळाला असता. अर्थात हे आपल्या हातात नाहिये.
प्रचि दहा आणि अकरा मधे ढगांची
प्रचि दहा आणि अकरा मधे ढगांची विहिर दिसतेय.
शेवटचा खासच
खूप सुंदर! शेवटचे तर खासच!
खूप सुंदर! शेवटचे तर खासच!
११, १२ व १४ मस्त. सभोवताली
११, १२ व १४ मस्त.
सभोवताली एव्हडी मोकळी जागा?
कुठे राहतोस मित्रा?
११ अणि १४ मस्त!
११ अणि १४ मस्त!
धन्यवाद ती कडाडती वीज पुर्ण
धन्यवाद
ती कडाडती वीज पुर्ण आली असती तर.. >> खुप प्रयत्न केला रे .. पण हा एकच फोटु मिळाला..
वीज पुर्ण आली असती तर लयी भारी फोटो मिळाला असता. अर्थात हे आपल्या हातात नाहिये. >> बरोबर झकास
सभोवताली एव्हडी मोकळी जागा?
कुठे राहतोस मित्रा? >> अरे मी ठाण्याला राहतो रे ..
शेवटाचे २ फोटो भयानक सुंदर
शेवटाचे २ फोटो भयानक सुंदर आलेत !
ekdum mast yaar... last photo
ekdum mast yaar... last photo tar unbelievable