यंदा १३ ऑक्टोंबर पासुन सुरु होणार्या चॅम्पिअन टी२० स्पर्धेसाठी धागा......
.
टी२० क्रिकेट खेळणार्या देशांमधे विविध क्लब स्पर्धेमधल्या विजेते व उपविजेते संघ या स्पर्धेत एकमेकांविरुध्द भिडतात
यंदा भारता तर्फे :-
आयपीएल विजेता :- कोलकता क्नाईट रायडर, उपविजेते:- चेन्नई सुपर किंग्स,
सेमीफायनलिस्ट :- दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गतविजेते मुंबई इंडीयन्स
साउथ आफ्रिका तर्फे :- टायटन्स, आणि हायव्हेल्ड लॉयन्स
ऑस्ट्रेलिया तर्फे :- पर्थ स्कॉर्चर्स, आणि सिडनी सिक्सर्स
न्युझीलंड तर्फे :- ऑकलंड एसेस
इंग्लंड तर्फे :- यॉर्कशायर
वेस्ट इंडिज चे त्रिनिदाद & टोबॅगो , पाकिस्तान चे सियालकोट स्टेलिऑन, इंग्लंड चे हँपशेअर,आणि श्रीलंका चा UVA नेक्स्ट हे क्लब संघ यंदा क्वालिफायीड नाही करु शकले..
गट अः ऑकलंड एसेस , दिल्ली डेअरडेव्हिल्स , कोलकाता नाइट रायडर्स , पर्थ स्कोर्चर्स , टायटन्स .
गट बः चेन्नई सुपर किंग्ज , हायव्हेल्ड लायन्स , मुंबई इंडियन्स , सिडनी सिक्सर्स , यॉर्कशायर .
13-Oct .... १ ली मॅच .......टायटन्स ......................V/s....पर्थ स्कोर्चर्स..............सेंच्युरियन
13-Oct......२ री मॅच .......कोलकाता नाइट रायडर्स ..V/s.. दिल्ली डेअरडेव्हिल्स....सेंच्युरियन
14-Oct..... ३ री मॅच .......चेन्नई सुपर किंग्ज ..........V/s..सिडनी सिक्सर्स..........जोहान्सबर्ग
14-Oct......४ थी मॅच .......हायव्हेल्ड लायन्स ..........V/s...मुंबई इंडियन्स...........जोहान्सबर्ग
15-Oct..... ५ वी मॅच ........कोलकाता नाइट रायडर्स ..V/s...ऑकलंड एसेस..........केप टाउन
16-Oct..... ६ वी मॅच......... सिडनी सिक्सर्स ............V/s....यॉर्कशायर................केप टाउन
16-Oct..... ७ वी मॅच ....... चेन्नई सुपर किंग्ज.........V/s....हायव्हेल्ड लायन्स......केप टाउन
17-Oct..... ८ वी मॅच .........टायटन्स .....................V/s....ऑकलंड एसेस...........डरबन
17-Oct..... ९ वी मॅच .........कोलकाता नाइट रायडर्स..V/s....पर्थ स्कोर्चर्स.............डरबन
18-Oct....१० वी मॅच............हायव्हेल्ड लायन्स.........V/s... सिडनी सिक्सर्स.........केप टाउन
18-Oct.....११ वी मॅच ..........मुंबई इंडियन्स .............V/s... यॉर्कशायर................केप टाउन
19-Oct.....१२ वी मॅच ......... दिल्ली डेअरडेव्हिल्स ....V/s.....ऑकलंड एसेस..........डरबन
20-Oct.....१३ वी मॅच ..........हायव्हेल्ड लायन्स ........V/s.....यॉर्कशायर..............जोहान्सबर्ग
20-Oct.....१४ वी मॅच ......... चेन्नई सुपर किंग्ज .......V/s.....मुंबई इंडियन्स........जोहान्सबर्ग
21-Oct.....१५ वी मॅच...........दिल्ली डेअरडेव्हिल्स .....V/s.....पर्थ स्कोर्चर्स...........केप टाउन
21-Oct.....१६ वी मॅच ...........कोलकाता नाइट रायडर्स..V/s...टायटन्स.................केप टाउन
22-Oct.....१७ वी मॅच........... चेन्नई सुपर किंग्ज .......V/s....यॉर्कशायर...............डरबन
22-Oct.....१८ वी मॅच ........... सिडनी सिक्सर्स ...........V/s....मुंबई इंडियन्स.........डरबन
23-Oct.....१९ वी मॅच ............पर्थ स्कोर्चर्स ................V/s....ऑकलंड एसेस.........सेंच्युरियन
.
23-Oct.....२० वी मॅच ........... दिल्ली डेअरडेव्हिल्स .....V/s.....टायटन्स................सेंच्युरियन
25-Oct... पहिली सेमीफायनल.. TBC vs TBC डरबन
26-Oct... दुसरी सेमी फायनल.. TBC vs TBC सेंच्युरियन
28-Oct..... Final T20 TBC vs TBC जोहान्सबर्ग
या सामन्यांचं नियमित 'लाईव्ह'
या सामन्यांचं नियमित 'लाईव्ह' प्रक्षेपण असतं ?
हो...............स्टार
हो...............स्टार क्रिकेट वर
आज पहिली मॅच......
आज पहिली मॅच......
का कुणास ठाऊक.... यंदा फारसा
का कुणास ठाऊक.... यंदा फारसा इंटरेस्ट वाटत नाहिये!
हीच खरी टी२०........यात रोज
हीच खरी टी२०........यात रोज टी२० खेळणार्यांचाच मुख्यतः भरणा आहे... आपले आयपीएल टीम सोडल्या तर बाकीचे खेळाडु स्पेशालिस्ट म्हनुन आहेत......... आताच्या मॅच चेच बघा...... ८ ओवर्स मधे ७१ रन्स बनवल्या टायटन्स ने
४ भारताच्या टीम , जिंकलो तर
४ भारताच्या टीम , जिंकलो तर काय साध्य होणार माहीत नाही . हारलो तर मात्र १० पैकी ४ टीम असूनही हारलो म्हणून नाचक्की
हारलो तर मात्र १० पैकी ४ टीम
हारलो तर मात्र १० पैकी ४ टीम असूनही हारलो म्हणून नाचक्की अरेरे
असे कशाला म्हणता हो? जिंकतील भारतातलेच कुणितरी. आणि शेवटी अंतिम सामन्यात दोन्ही संघ भारताचेच असतील, असा आशावाद ठेवा. आत्ता कुठे एक तर सामना झाला आहे.
20-Oct.....१३ वी मॅच
20-Oct.....१३ वी मॅच ..........हायव्हेल्ड लायन्स ........V/s.....यॉर्कशायर..............जोहान्सबर्ग
20-Oct.....१४ वी मॅच ......... चेन्नई सुपर किंग्ज .......V/s.....मुंबई इंडियन्स........जोहान्सबर्ग>>> या दोन आणि २८ ऑक्टोबर ची फायनल बघायला जाणार आहे
सचिन या सीझन मधे कसा खेळेल
सचिन या सीझन मधे कसा खेळेल याची काही चुणूक मिळाली तर बरे होईल. आयपीएल मधे तर तो लोकसत्ताने का कोणीतरी लिहील्याप्रमाणे 'निस्तेज' वाटला होता.
तो आता नक्की किती खेळणार ते माहीत नाही, पण जेवढा खेळेल तेवढा आक्रमक खेळून धुलाई करावी त्याने.
<<..खेळेल तेवढा आक्रमक खेळून
<<..खेळेल तेवढा आक्रमक खेळून धुलाई करावी त्याने.>> निवृत्तिचा विचार मनात डोकावतोय, हे स्वतःच बोलून टाकल्याने सचिन आताम निश्चितच मोकळेपणाने व म्हणूनच पूर्वीचा आक्रमक खेळ दाखवेल अशी अपेक्षा आहे !
काल ची पर्थ आणि टायटन्स ची
काल ची पर्थ आणि टायटन्स ची मॅच जबरदस्त झाली.....
.
.
कोलकताने अपेक्षा भंग केला.......अगदीच कोलमडले....सुरुवातीचे ४ विकेट गेल्यावर उठुन उभे राहील असी पाटर्नर्शीप झालीच नाही.....तिवारीला साथ देणारा कोणीच नव्हते......जसे चंद आणि टेलर यांची पार्टनरशिप झाली तशी कोलकात्याची एकही झाली नाही ...
हातातली मॅच घालवली.......६२
हातातली मॅच घालवली.......६२ रन्स ४५ बॉल्स मधे हवे असताना हाता ५-६ विकेट असुन सुध्दा.....चेन्नई हारली..... धोनी ला आता बसवाच घरी....साक्षीबरोबर.... त्याचा गांगुली झाला..... ज्या मॅच मधे गरज असेल नेमका त्याच मॅच मधे बोंबलतो......रैना इतकी चांगली इनिंग खेळुन गेला.आता याने जवाबदारी ने खेळायला हवे होते........नाही.......... तु चाललास... मी इथे राहुन काय करु ...म्हणुन लगेच दुसर्याच ओवर मधे आउट.....
.
अबांती रायडू सोडून एम जॉन्सन
अबांती रायडू सोडून एम जॉन्सन ! मुंबई इंडियन्सचे डोके फिरले आहे !
उच्चतम दर्जाच्या
उच्चतम दर्जाच्या लेग-स्पीनर्सना 'अगेन्स्ट द स्पीन' छक्के मारणारा सचिन 'वीथ द स्पीन' खेळताना सतत साफ फसावा व बाद व्हावा, हे नाही पहावलं. कदाचित बर्याच दिवसानी पहिलीच मॅच खेळतोय म्हणून असेल !
साहेब अस चाचपडताना पाहून जीव
साहेब अस चाचपडताना पाहून जीव तुटतो
जो पर्यंत शिखरावर असेल
जो पर्यंत शिखरावर असेल तेव्हाच निवृत्ती घ्यावी.......नंतर सगळ्यांच्याच हिरमोड होतो
<< जो पर्यंत शिखरावर असेल
<< जो पर्यंत शिखरावर असेल तेव्हाच निवृत्ती घ्यावी. >> म्हणूनच पुन्हा एकदां शिखरावर जोरदार चढाई करून झेंडा फडकावयाच्या तयारीत असावे साहेब !!!
पण त्यासाठी त्यांना पायथ्याशी
पण त्यासाठी त्यांना पायथ्याशी जावे लागते ........हे पहावत नाही