Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेश, आज आणून लगेच करून
दिनेश, आज आणून लगेच करून पाहते.
काळे वाटाणे विकत घेताना ते
काळे वाटाणे विकत घेताना ते हिरवट काळपट रंगाचे घ्यायचे, काळसर करडे नाही घ्यायचे.
दक्षे, अशी करुन बघ एकदा
दक्षे, अशी करुन बघ एकदा मुगाची भाजी.
रात्रभर मुग भिजत घालुन मोड काढुन घ्यायचे. १ कांदा, १/२ टोमॅटो अगदी बारीक चिरुन घ्यायचा. ठेचलेल्या २-३ लसुण पाकळ्या, कांदा परतताना २-३ कढीईपत्त्याची पानं टाक. कांदा लालसर झाला की टोमॅटो टाक. तो शिजला जरासा की आवडीनुसार तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला घालुन १ मिनीटभर परत ते सगळं. नंतर मुग परतुन घे आणि शिजायला पाणी ओत गरजेनुसार. मुग शिजले की तुला जितकं आवडेल तितकं ओलं खोबरं आणी मीठ घाल. २ मिनीटं ठेवुन गॅस बंद कर. थोडीशी ओलसर असेल ही भाजी तर मस्त लागते.
दिनेशदा मस्त वेगळी रेसीपी
दिनेशदा मस्त वेगळी रेसीपी मटकीची, नक्किच करून बघेन
सामी, मालवणी मसाला कशात कशात
सामी, मालवणी मसाला कशात कशात वापरता येतो ? मी एका प्रदर्शनातून एक पाकीट विकत घेतलय.
एक पाकीट विकत घेतलय >> लाल
एक पाकीट विकत घेतलय
>>
लाल मसाला आहे का हा?? मालवणी मसाला म्हणजे कांदा खोबर्याचं वाटप सुद्धा येतं.
योडी मालवणी मसाल्या चे पाकीट
योडी मालवणी मसाल्या चे पाकीट म्हणजे बहुतेक गरम मसाला असेल .
रावी, कान्दा खोबर्याचे वाटप करून ज्या उसळी करतात त्या सगळ्यात घालता येइल. चिकन आणि मटणात वापरू शकता. आम्ही इतर भाज्यांमधेही चवी पूरता मसाला घालतो. गोड्या मसाला च्या ऐवजी गरम मसाला
योडे थॅंक्स, नक्की करून
योडे थॅंक्स, नक्की करून पाहिन.
हो, लाल मसाला आहे. आता उसळी
हो, लाल मसाला आहे. आता उसळी करताना वापरून बघते.
मोड आलेली मुग/मटकी अगदी
मोड आलेली मुग/मटकी अगदी थोड्या तेलात भाजुन घेतली की पटकन शिजते असा अनुभव आहे.
दुधी कापुन फ्रिज मधे ठेवला तर
दुधी कापुन फ्रिज मधे ठेवला तर काळा होउ नये म्हणुन काय करावे
प्रिती खरे तर दूधी फ्रिजमध्ये
प्रिती खरे तर दूधी फ्रिजमध्ये ठेवत नाही. जर दूधी कवळट असेल तर त्याला पाणी धरते. मीजेवढा हवा तेवढा तुकडा कापून घेते आणि राहीलेला तसाच बाहेर ठेवते. दुसर्यावेळी घेताना फक्त उघडा सुका झालेला भाग पातळ कापून टाकायचा.
मला माझ्या नणंदेच्या रुखवतात ठेवण्यासाठी टिकावू पदार्थ सुचवा प्लिज.
जागू, शक्यतो सगळे पदार्थ
जागू, शक्यतो सगळे पदार्थ खाण्याचे किंवा उपयोगात येतील असेच ठेव.
सध्या गाजर आणि बीट बाजारात असेल, त्याच्या टिकाऊ वड्या करता येतील. कोनफळाची बर्फी, हिरव्या मटाराचे विडे, संत्रे आणि मटाराच्या वड्या करता येतील.
वेगवेगळ्या आकाराच्या वड्या
वेगवेगळ्या आकाराच्या वड्या त्यावर खाण्याच्या रंगाने डेकोरेशन, जस काजुकतली वर वरात वैगरे...
मोठ्या चकल्या लाडू, चिक्की करता येईल
बडिशेपेच्या गोळ्या आता मिळतात
बडिशेपेच्या गोळ्या आता मिळतात का ? बेसनाच्या वगैरे वड्या थंड झाल्यावर, त्यावर छान रंगीत सजावट करता येते. ( गरम असताना लावल्या तर वितळतात. )
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.....धन्यवाद........
मी आज बघितले तर एवढया पोस्टि आलेल्या होत्या आता वेगवेगळ्या पद्धतिने क्रुन बघ्ते
हाच प्रश्न मी पाककृतीच्या
हाच प्रश्न मी पाककृतीच्या बाफवरपण विचारला आहे. दोन्ही कॅटॅगरीमधे बसेल असे वाटले. कुठून उडवू?
तिथे उत्तरे आली आहेत म्हणून इथूनच उडवते.
धन्यवाद दिनेशदा.
तिथे दिलेय उत्तर.
तिथे दिलेय उत्तर.
जागु काजुचा आणि बुंदिचा
जागु काजुचा आणि बुंदिचा मोठ्ठा लाडु

रीमा मस्त आहे हे एकदम. खूप्प
रीमा मस्त आहे हे एकदम. खूप्प आवडले.
जागु सध्या बाजारात भरपूर् फळे
जागु सध्या बाजारात भरपूर् फळे आहेत. त्याचे घरगुती जाम / जेली कर. किंवा कुणाकडुन तरी करुन घे. आणी छोट्या सुबक बरणीत भरुन रुखवतात ठेव. जाम तर टिकाऊ असतातच.
उदा. अननसाचा/ स्ट्रॉबेरीचा/ सफरचंदाचा वगैरे.
रीमा, काय सुंदर / सुबक केलय
रीमा, काय सुंदर / सुबक केलय सगळं ! कलाकाराला सलाम !
रुखवत म्हटलं की माझा हातखंडा
रुखवत म्हटलं की माझा हातखंडा हा असतो -->

माझ्याकडे डाबर हनीची बॉटल
माझ्याकडे डाबर हनीची बॉटल आहे. काचेची नाही स्क्विझ सारखी, त्यात बारिक मुंग्या शिरल्यात, कुठुन काय माहिती. कशा काढून?
की फेकून देऊ मध? 
दक्स ,मुंग्या चांगल्या असतात
दक्स ,मुंग्या चांगल्या असतात तब्येतीला


किंवा बाटली भोवती साखर पसर , मुंग्या खाली उतरतील साखर घेऊन जायला की , लगेच बाटलीचं टोपणं बंद कर
ha ha shree are atmahatya
ha ha shree are atmahatya keli asel mungyani madhat ! kashya yetil sakhar khayla ? :d
daxe tya squeezy bottle madhe varunach jatat mungya.
उपाय सांगा की चेष्टा
उपाय सांगा की चेष्टा करण्यापेक्षा
दक्षिणा, तो मध वापरायच्चाच
दक्षिणा, तो मध वापरायच्चाच अशी भी.प्र. असेल तर सगळा मध एका भांड्यात काढून घे, त्यात मधाएवढंच पाणी घालून खळाखळा उकळ, गार झाल्यावर ते पाणी गाळून घे, मुंग्याविरहीत मधपाणी गाळण्याखालच्या भांड्यात जमा होईल. त्यात दोन लिंबं पिळून ते प्रकरण कोरड्या बाटलीत भरून फ्रिजमधे ठेव आणि रोज सकाळी एक भांडंभर पी.
गार झाल्यावर ते पाणी गाळून
गार झाल्यावर ते पाणी गाळून घे, >>> मुंग्यासगट उकळल्यामुळे टेस्टी लागेल का? आणि दक्षी नॉन्वेजीटरेयीन ग्रुपमधे येइल ना
मंजूडे भीप्र वगैरे काही नाहि
मंजूडे भीप्र वगैरे काही नाहि गं. पण वाईट वाटतं भरलेली बाटली अशीच सोडायची म्हणजे.
Pages