तो.पा.सु- स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम- शेवगा

Submitted by शेवगा on 29 September, 2012 - 08:53

स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम

facebook_-1079290972.jpg

साहित्य :- मेणबत्ती अर्थात वॅक्स, पिंक रंग आणि चेरीसाठी फक्त क्ले.

कृती : मिल्कशेकसाठी वॅक्स आधी गॅसवर एक भांडे ठेवून त्यात ते विरघळून घ्यायचे, त्यातील निम्मा भाग एका भांड्यात काढून त्यात पिंक रंग मिक्स करावा आणि ते आइस्क्रीम ग्लास मध्ये ओतावे.आता राहीलेल्या मिश्रण हॅन्ड मिक्सरने एकदम पफी होईपर्यत हालवावे. मग ते मिश्रण हळूहळू चमच्याने पसरावे. नंतर लाल क्ले घेऊन त्याला चेरी म्हणून सजवावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

पण स्ट्रॉबेरी लावायला हवी होती >>>>> हो दिनेशदा, नेक्स्ट टाइम नक्की उपडेट करेन.

आणि धन्स सगळ्यांना.... Happy