Submitted by मैथिलीपिंगळे on 28 September, 2012 - 22:12
स्वीट ट्रिट- कालाजाम
साहित्यः- टेबलटेनिस बॉल- गुलाबजामसाठी,नेलपेंट्-रंगासाठी,फेविकॉल्-चिकटवण्यासाठी,सिल्व्हरफॉइल्-चांदीचावर्क,शेविंगक्रिम्-क्रिम्,क्रेपकागद्-पिस्ता.
कृती :- टेबलटेनिसच्या बॉलला नेलपेंट ने रंगवले,नेलपेंट वाळल्यावर त्यावर पिस्ता म्हणून क्रेप कागद अगदी बारिक कापून चिकटवला,फेविकॉलने चांदीचावर्क लावला. थोड वेगळ प्रेझेंट करण्यासाठी म्हणून क्रिमचा (शेविंगक्रिम) वापर केला आहे. असा हा बाप्पासाठी केलेला गोड नेवैद्य,सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा....
बाप्पा मोरया!!!!!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
खुप स्वदिस्त्य दिसत आहेत
खुप स्वदिस्त्य दिसत आहेत कालाजाम... कालाजाम एकदम खावेशे वाटत आहेत .. खुप सुन्दर idea वापरलि आहे ... please parcel करुन दे आमच्या कडे ....
मस्तच आयडिया!!
मस्तच आयडिया!!
भारीय आयड्या !
भारीय आयड्या !
वॉव.. सुर्रेख कल्पना!!! अतिशय
वॉव.. सुर्रेख कल्पना!!! अतिशय टेस्टी दिस्तायेत!!!
सह्ही! मस्त आयडिया
सह्ही! मस्त आयडिया
सही !
सही !
मस्त!
मस्त!
हे सहीय!! अगदी खर्रेखुर्रे
हे सहीय!! अगदी खर्रेखुर्रे वाटातयत
सहीये. पाकातून नुकतेच
सहीये. पाकातून नुकतेच काढल्यासारखे चकचकीत दिसतायत.
लाजवाब!!
लाजवाब!!
मस्त
मस्त
धन्यवाद!!! माबोकर.......
धन्यवाद!!! माबोकर.......
सुंदर दिसताहेत, खरेच
सुंदर दिसताहेत, खरेच खाण्याजोगे वाटताहेत.
सुंदर दिसतायत
सुंदर दिसतायत
कालाजाम ! तोंपासु एकदम.
कालाजाम ! तोंपासु एकदम.
मस्तच आयडिया!!
मस्तच आयडिया!!
यम्मी यम्मी
यम्मी यम्मी
सुंदर दिसतायेत मस्त कल्पना
सुंदर दिसतायेत
मस्त कल्पना
पाकातून नुकतेच काढल्यासारखे
पाकातून नुकतेच काढल्यासारखे चकचकीत दिसतायत. +१
मस्तय
मस्तय
झक्कास आयडिया छान दिसतायत
झक्कास आयडिया
छान दिसतायत जामुन.. 
अरे वा! काय डोके आहे - रसरशीत
अरे वा! काय डोके आहे - रसरशीत जामुन पाहुन तोंपासु की हो! थोडा खाओ...थोडा खेलो.
पाकातून नुकतेच काढल्यासारखे
पाकातून नुकतेच काढल्यासारखे चकचकीत दिसतायत......... >>>+१
सुंदर दिसताहेत, खरेच खाण्याजोगे वाटताहेत......>>>>+१
.अरे वा! काय डोके आहे - रसरशीत जामुन पाहुन तोंपासु की हो! थोडा खाओ...थोडा खेलो...>>>+११

......
मस्तच दिसतायत कालाजाम !
मस्तच दिसतायत कालाजाम !