गणेशोत्सव २०१२ - पुणे
प्रचि १ - श्री कसबा गणपती मंडळ - मानाचा पहिला गणपती
.
.
प्रचि २
.
.
प्रचि ३
.
.
प्रचि ४
.
.
प्रचि ५ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाची मूर्ती जिथे असते ते देऊळ
.
.
प्रचि ६ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - गणेशोत्सवाच्या दरम्यानची मूर्ती
.
.
प्रचि ७
.
.
प्रचि ८
.
.
प्रचि ९
.
.
प्रचि १०
.
.
प्रचि ११
.
.
प्रचि १२
.
.
प्रचि १३
.
.
प्रचि १४
.
.
प्रचि १५
.
.
प्रचि १६
.
.
प्रचि १७ - श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - मानाचा दुसरा गणपती
.
.
प्रचि १८
.
.
प्रचि १९
.
.
प्रचि २० - मंडळाचे नाव माहिती नाही..
.
.
प्रचि २१ - गुरुजी तालिम गणेशोत्सव मंडळ - मानचा तिसरा गणपती
.
.
प्रचि २२
.
.
प्रचि २३ - तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट - मनाचा चवथा गणपती - देखावा मयूर महाल
.
.
प्रचि २४
.
.
प्रचि २५
.
.
प्रचि २६
.
.
प्रचि २७ - मंडळाचे नाव माहिती नाही.. पण तुळशीबाग मंडळाच्या जवळच
.
.
प्रचि २८
.
.
प्रचि २९ - श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट
.
.
प्रचि ३०
हिम्स, फोटोच्या वर गणपती
हिम्स, फोटोच्या वर गणपती मंडळाचं नाव लिही ना. फोटो छान आलेत.
मस्त प्रचि. कुठले गणपती ती
मस्त प्रचि.
कुठले गणपती ती नावं लिही की.
पुणेरी पाट्या
शैलजा पुणेरी पाट्यांच्या फक्त
शैलजा पुणेरी पाट्यांच्या फक्त चार पाट्यांचा फोटो काढलाय.. जवळ जवळ शंभर एक पाट्यांचा फ्लेक्स लावलाय त्या मंडळानी...
मस्त रे..
मस्त रे..
बेष्ट!
बेष्ट!
मस्त प्रचि. धन्यवाद.
मस्त प्रचि. धन्यवाद.
पुणेरी पाट्या मस्तच...
पुणेरी पाट्या मस्तच...
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
मस्त प्रचि !!
मस्त प्रचि !!
मस्तच रे हिम्या. त्या पाट्या
मस्तच रे हिम्या.
त्या पाट्या
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
खासच. चला पुण्यातल्या
खासच. चला पुण्यातल्या गणेशमूर्तींचेही दर्शन झाले.
धन्यवाद..
धन्यवाद..
हिम्स - तो बाबू गेनू मंडळाचा
हिम्स - तो बाबू गेनू मंडळाचा गणपती आहे रे....
बाकी प्रचि एकदम झकास...:)
बाबूगेनूचा नक्की नाहीये..
बाबूगेनूचा नक्की नाहीये.. त्यांचा नवसाला पावणारा आहे म्हणे.. आणि त्याला पगडी घातलेली असते...
मला माहिती नसलेले दोन्ही गल्लीतले आहेत.. एक तुळशीबागेच्या समोरच्या गल्लीतला आणि दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या समोरच्या गल्लीतला सकाळ ऑफिसकडे जाताना... त्यांचा देखावा कायम वरती असतो.. आणि रस्ता जायला यायला मोकळा असतो.
मस्त फोटो पुण्यात जाउन आले
मस्त फोटो पुण्यात जाउन आले
हिम्स धन्यवाद. दर्शन घडवून
हिम्स धन्यवाद. दर्शन घडवून आणलंस ते.
हिम्या,सही रे...
हिम्या,सही रे...
गणपती बाप्पा मोरया! सुंदर
गणपती बाप्पा मोरया!
सुंदर प्रचि!
घरबसल्या पूण्यातल्या बाप्पांचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
चला पुणेकरही मैदानात आले,
चला पुणेकरही मैदानात आले, प्रचि टाकण्याच्या.
सुंदर प्रचि!
घरबसल्या / ऑफिसबसल्या पुण्यातल्या बाप्पांचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
सुरेख आरास, सुंदर गणेशमूर्ती
सुरेख आरास, सुंदर गणेशमूर्ती आणि तितकेच खास प्रचि
हिम्स, धन्यवाद रे
उच्च फोटो !! प्रचि १७ -
उच्च फोटो !!
प्रचि १७ - तांबडी जोगेश्वरी - जुन्या काळातली घडण दर्शवणारी मूर्ती आहे.
धन्स रे..... घरबसल्या
धन्स रे..... घरबसल्या पूण्यातल्या गणपतीच दर्शन झाल
मस्त फोटो रे! गणपतीच्या
मस्त फोटो रे! गणपतीच्या मुर्तींचे फोटो तर सुरेखच. प्रत्येक फोटोला हा सर्वात खास आहे म्हणावे तर तितकेच किंवा आणखी मस्त पुढचे फोटो दिसतात.
मानाचे चार दाखवलेस तर पाचव्या केसरी वाड्याच्या गणपतीचा फोटोही लाव.
पाट्या जबरी
मनापासून धन्यवाद हिम्स! इथे
मनापासून धन्यवाद हिम्स! इथे बसून पुण्यातले गणपती पाहता आले तुझ्यामुळे. मस्त वाटलं.
हिम्स, मस्त फोटो आहेत!
हिम्स, मस्त फोटो आहेत!
खुप छान. प्रसन्न. २६ वा
खुप छान. प्रसन्न. २६ वा आवडला.
पुणेरी पाट्या
धन्यवाद मंडळी.. फारएण्डा यंदा
धन्यवाद मंडळी..
फारएण्डा यंदा केसरीवाड्याचे दर्शन घेणे झाले नाही.. पण त्यांच्या मूर्तीत फार काही बदल नसतात.. गेल्या वर्षीचा फोटो पण यंदाचा फोटो म्हणून चालू शकेल..
खुप छान, मस्त फोटो आहेत!
खुप छान, मस्त फोटो आहेत!
खुपच सुंदर..... पुण्यात हे
खुपच सुंदर.....
पुण्यात हे पाचच गणपति विसर्जन करतात. इतर नाहि.असे कुठेतरि ऐकले आहे. खरच कि काय?????
Pages