Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता:
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!
तर पटापट नाव नोंदणी करा!!!!
काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?
बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....
आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.
त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.
जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.
माहितीचा स्रोत:
भारतीय हेरखाते
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं ते नावनोंदणीचं इथे कस्काय
बरं ते नावनोंदणीचं इथे कस्काय दिसेल?
वर्षू, नेहमीच मी भारतात
वर्षू, नेहमीच मी भारतात नसतानाच, भारतात येते ! त्यामूळे मला टेलिफोनद्वारे सामील होण्याशिवाय गत्यंतर नाही.
कुठलेही कॅफे डे निवडा, कुणीही हाकलत नाही ! मॅक डोनाल्डस चे पण खास हॉल्स असतात.
मला आवडले असते पण शक्य नाहिये
मला आवडले असते पण शक्य नाहिये
मी बोललोय तिला आधीच.
पार्ल्यात किंवा दादरात
पार्ल्यात किंवा दादरात
याबद्दल मी वर्षूतैचा णिशेध करत आहे
पुण्यात ये की ए
येणार आहे पुण्यात.
येणार आहे पुण्यात.
येणार आहे पुण्यात. >>> मग मी
येणार आहे पुण्यात.
>>>
मग मी त्या गटगसाठी आतापासूनच इन
चिनुक्स मग पुण्यतल गटग पण
चिनुक्स मग पुण्यतल गटग पण ठरवा की... परत सगळे भेटुयात
धृवबाळासारखं अढळपद मिळवून
धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप>>> सुजाता अॅनेक्सचा मेझनाईन फ्लोर. पण तिथे स्नॅक्स नाहीत, जेवण मिळतं.
येणार आहे पुण्यात. >>> मग मी
येणार आहे पुण्यात.
>>>
मग मी त्या गटगसाठी आतापासूनच इन
>>> रीया + १
मामी, दादर नैतर ठाण्यातच
मामी, दादर नैतर ठाण्यातच होऊदे गटग

मी पण "इन"
नावनोंदणीचं इथे कस्काय दिसेल?>>>>:अओ:
मामी, दादर नैतर ठाण्यातच
मामी, दादर नैतर ठाण्यातच होऊदे गटग >> अनुमोदन, अनुमोदन
मी नाट कमिंग मुं बई चि नौ
मी नाट कमिंग मुं बई
चि नौ निंग, ता ता धीन, फुई मॉंग शुई,
शिया शिया
कोणी याबाबत तक्रार केल्यास
कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
>>>
मामी तू महान आहेस.
मजा करा(लच) गटगला!
पुण्यात गटग झाल्यास आणि
पुण्यात गटग झाल्यास आणि सार्वजनिक असल्यास (इथे धागा काढुन) मी पण येइन
प्रि, अतुल, सुशांत -
प्रि, अतुल, सुशांत - पुण्यामधे २७ ऑक्टोबर ठरवतो आहोत.
दोन्ही मीरांची वर्णी
दोन्ही मीरांची वर्णी लागली.
माझं हे पहिलच ग ट ग असेल. मी शनीवारी म्हणजे २० ऑक्टो. संध्याकाळी भेटायचं असेल तर नक्की येणार. कुठेही चालेल दादर, पार्ले, .... त्यातही ठाण्यात असेल तर एका पायावर.......
रविवार म्हणजे जरा प्रॉब्लेम आहे....( लेकीची टर्मिनल सुरु होते आहे त्याच काळात)
प्रि, अतुल, सुशांत -
प्रि, अतुल, सुशांत - पुण्यामधे २७ ऑक्टोबर ठरवतो आहोत.
>>
धागा काढा प्लिज
आय एम इन
दादर ला काही "नीवांत"
दादर ला काही "नीवांत" मिळण्याची शक्यता जरा कमीच....
मामी,ठाण्यातच करुया गटग,
मामी,ठाण्यातच करुया गटग, खादाडी+निवांत जागेसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत.
मामी मस्त पुण्यात ठरव रे
मामी मस्त
पुण्यात ठरव रे चिन्मय .
वर्षु, इकडे कधी येते
वर्षु, इकडे कधी येते आहेस?
मज्जा करा लोकहो!!!
मामी, तुझ्या सुपिक डोक्याला सलाम!
मामी.. कसलं अनोखं डोकंये
मामी.. कसलं अनोखं डोकंये तुझं.. थांकु मामी..
'कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल''.. हसून हसून मेले..!!!
धन्स माझ्या सर्व सर्व मित्रमैत्रीणींनो... मी पण फार फार उत्सुकतेने तुम्हा सर्वांना पुन्हा भेटण्याची वाट पाहतेय..
अरे, चायनीज, मँडरिन मधून मजा
अरे, चायनीज, मँडरिन मधून मजा करा लोक्स!
कोणत्या नाट्यगृहाचे, कॉलेजाचे किंवा विद्यापिठाचे कँटिन असते तिथे बर्याचदा भरपूर वेळ बसता येते.
अर्थात मुंबईची कल्पना नाही.
अकु, पुण्यात पण आहे गटग तू
अकु, पुण्यात पण आहे गटग तू तिथे नोंदणी कर पाहु पटकन आपण विद्यापीठात जाऊयात.
मामी धम्माल करा लोक्स
मामी
धम्माल करा लोक्स
जमल्यास फोनवरुन जॉइन होइन 
काय हे मुंबईकर! पुण्यातल्या
काय हे मुंबईकर! पुण्यातल्या गटगला जास्त उपस्थिती? शोनाहो.
तुम्हारा जमीर (किंवा जे काही योग्य ते) तुम्हे ललकार रहा है, भारी आकडों मे नावनोंदणी करो........
)
(बहुतेक माझ्या हिंदीपेक्षा माझं चायनीज जास्त चांगलं आहे .....
बहुतेक माझ्या हिंदीपेक्षा
बहुतेक माझ्या हिंदीपेक्षा माझं चायनीज जास्त चांगलं आहे >> मामे, अनुमोदन
नमस्कार, मी नविन सभासद आहे.
नमस्कार, मी नविन सभासद आहे. पण मला ग्रुपला भेटायला आवडेल. दादरमध्ये भेटण्याची आयडीया छान आहे. तुमच्या माहितीकरिता एक छान जागा म्हणजे दादरला मॅक डोनल्ड सुरु होतय... शिवाजी मन्दिर जवळ. तिथे भेटु शकतो आपण सगळे
कोणी याबाबत तक्रार केल्यास
कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल. >>
मामी __/\__
मज्जा करा.
मामे.. जमीर काय्..ललकार
मामे..
जमीर काय्..ललकार काय..
Pages