नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .
आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .
आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते
नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103
आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा
धोनीने टीम बदलली नाहीये....
धोनीने टीम बदलली नाहीये.... भलताच विश्वास दाखवलाय बालाजीवर! >> माझ्या मते भज्जी पहिजे होता .
Kill them by Spin
>>Kill them by Spin अगदी
>>Kill them by Spin
अगदी अगदी.... माझ्या टीममध्ये नाहिये भज्जी तरीही भारताच्या आजच्या संघात भज्जी हवा होता असे वाटतेय!
Let's hope Dhoni knows
Let's hope Dhoni knows Something More than us
माझ्या मते भज्जी पहिजे होता .
माझ्या मते भज्जी पहिजे होता . Kill them by Spin >> कदाचित कॅलिस ओपन करणार हे बघून दोन लेफ्टी बॉलर्स ठेवणे नि स्पिनर्स असणे धोकादायक वाटले असेल.
मान्य आहे असामी , पण चान्स
मान्य आहे असामी , पण चान्स घेण गरजेच होत . भज्जी फिअर फॅक्टर ठरू शकला असता. बालाजी चांगला खेळला तरी तो विकेट काढणारा गोलंदाज वाटत नाही
ऑसीज मुद्दामहून हरताहेत हे
ऑसीज मुद्दामहून हरताहेत हे विनोदी आहे!
विनोदच करायचा असेल तर पाकड्यांनी मुद्दाम त्यांना रन्स दिले म्हणा. असा नाही तर तसा काटा काढू म्हणत..
चला...................... जाय
चला...................... जाय हरी विठ्ठल मी बंद केली मॅच
बालाजी चांगला खेळला तरी तो
बालाजी चांगला खेळला तरी तो विकेट काढणारा गोलंदाज वाटत नाही >> खर तर मी झहीरच्या ऐवजी त्याला ठेवले असते. पण फक्त २ medium fast बॉलर्स घेऊन t-20 खेळने धोकादायक आहे.
आपला कॅप्टन खपला
आपला कॅप्टन खपला
युवी
युवी
युवी
युवी
माझ्या टिममधे फ्लाऊ आहे
माझ्या टिममधे फ्लाऊ आहे ह्याचे दु:ख करू कि आनंद मानू ?
आनंद माना असामी , Anyway we
आनंद माना असामी , Anyway we are not one of 4 best teams and definately don't deserve to be in Semis
Anyway we are not one of 4
Anyway we are not one of 4 best teams >> पूर्ण पटत नाही, आपली बॅटींग पूर्ण वेळ scratchy राहिली. रैना धोनी फार अडखळत राहिले. एकट्या कोहलीच्या जोरावर बरेच आलो असे म्हणायचे.
श्या..... आता मला सेमी आणि
श्या..... आता मला सेमी आणि फायनलसाठी पाकी प्लेअर्स घ्यावे लागणार
सुपर ८ मधले रँकींग
सुपर ८ मधले रँकींग :
Manager Team Name Pts
1 Sujit Pande Galli Team 4929
2 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 4425
3 Kavita Jadhav Kavitas Team 4287
4 Bipin Chaudhari asami 4286
5 Manish Patil Manish XI 3878
6 uday inadmar ALIVE ONE 3792
7 Kedar Jadhav Kedar's Eleven 3787
8 Swaroop Kulkarni Swaroop's Team 3711
9 prafulla shimpi KhiladiT20 3639
10 Nachiket Joshi XIRiders 3421
11 Ravindra Ogale Ravstarz2023 3347
12 Asmita Bapat Challangers 3270
13 Himanshu Kulkarni HRK's 11 3256
14 Prachi Kulkarni Smart11 3125
15 Prash Patil Prashhhhh 3023
16 Ashish Phadnis Pune Warriors 2619
17 Gautam Bagade GDBInt11
मित्रानो , भारत बाहेर
मित्रानो , भारत बाहेर गेल्यामुळे विश्वचषक पाहण्याचा उत्साह कमी होण साहजिकच आहे , पण ज्या टीम वर आल्या अहेत त्याही Deserving च आहेत .
चला , आपापल्या टीम तयार करा , सेफा आणी फायनल साठी . फक्त ४ च चेंजेस आहेत ३ मॅचेसमधे मिळून , तेव्हा थोडा विचार करूनच टीम बनवा
कमाल आहे इथे एकदम शांतता आहे
कमाल आहे इथे एकदम शांतता आहे
आजचे नॉक- आउट तपशील
1 Bipin Chaudhari asami 140 300 20 50 510
2 prafulla shimpi KhiladiT20 191 195 20 100 506
3 Swaroop Kulkarni Swaroop's Team 184 135 70 100 489
4 Manish Patil Manish XI 187 150 50 100 487
5 Himanshu Kulkarni HRK's 11 158 225 40 0 423
6 Sujit Pande Galli Team 199 45 50 100 394
7 Asmita Bapat Challangers 173 180 40 0 393
8 Kavita Jadhav Kavitas Team 150 105 50 50 355
9 Prachi Kulkarni Smart11 157 30 60 100 347
10 uday inadmar ALIVE ONE 145 45 50 100 340
11 Nachiket Joshi XIRiders 140 180 0 0 320
12 Ravindra Ogale Ravstarz2023 155 90 40 0 285
13 Kedar Jadhav Kedar's Eleven 55 150 80 0 285
14 Gautam Bagade GDBInt11 73 0 10 50 133
15 Ashish Phadnis Pune Warriors 0 75 0 0 75
16 Prash Patil Prashhhhh -10 75 0 0 65
17 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 30 30 0 0 60
उद्याच्या मॅचमधे watson,
उद्याच्या मॅचमधे watson, gayle वगैरे सारखीच लोक सगळ्यांच्या टिममधे असतील तेंव्हा fringe players मूळे जे काहि बदल होतील ते होतील.
उद्याच्या मॅचमधे watson,
उद्याच्या मॅचमधे watson, gayle वगैरे सारखीच लोक सगळ्यांच्या टिममधे असतील तेंव्हा fringe players मूळे जे काहि बदल होतील ते होतील. स्मित > +१
उद्याच्या मॅचमधे watson,
उद्याच्या मॅचमधे watson, gayle वगैरे सारखीच लोक सगळ्यांच्या टिममधे असतील तेंव्हा fringe players मूळे जे काहि बदल होतील ते होतील.>+२ . पण कॅप्टन (Gyle or Watson) कोणाला करणार यावरुन पण बरेच बदल होतील.
पाकिस्तान गायब........आज ऑसी
पाकिस्तान गायब........आज ऑसी जायला हवेत.म्हणजे फायनल ला आरामात ४ बदल करता येतील
Unbelievable ... कसला झोडपलाय
Unbelievable ...
कसला झोडपलाय गेल आणि पोलॉर्ड (म्हणजे सर्व वेस्ट ईंडिज खेळाडूंनी) ऑसीज ना. गेल ला टिम मध्ये न घेण्याचा दारूण प श्चाताप होतोय आता
वाटले हो ते की आज कदाचित चालणार नाही म्हणून
डोळ्याचे पारणे फिटले गेल आणि पोलॉर्ड ची फलंदाजी पाहून. आधी वाटले की वेस्ट ईंडिज खेळाडूं दबावाखाली खेळताहेत, पण एकदाचे झोडपणे सु रू झाले आणि ऑसी जच्या गोलंदाजीची पिसे पिसे काढली त्यांनी
सुपर्ब खेळ आजचा, भले गुण गेले तरी बेहत्तर पण आज वेस्ट ईंडिज जिंकायला पाहिजे अशी तीव्र ईच्छा आहे
२९ -३ वॉटस्न पन गेला हुर्रे
२९ -३ वॉटस्न पन गेला हुर्रे
वेस्ट ईंडिज - लगे रहो, सुपर्ब
वेस्ट ईंडिज - लगे रहो, सुपर्ब गेम ... वाट लावली ऑसीज ची....
जिंकले रे विंडीज ! गेल कॅप्टन
जिंकले रे विंडीज ! गेल कॅप्टन होता माझा
"भरवशाच्या म्हशींना टोणगा"
"भरवशाच्या म्हशींना टोणगा" ऐवजी "भरवशाच्या म्हशी भाकड" म्हणायची वेळ आली आज
गेल खेळणार का फायनल? फिटनेस
गेल खेळणार का फायनल? फिटनेस बद्दल वाचलं काइतरी..
माझी टीम :- दिलशान ,
माझी टीम :- दिलशान , सॅम्युअल, जय्वर्धने , गेल, रामदिन (विकमॅथ्युज,, मॅथ्युज, पोलार्ड, मलिंगा, धनंजय, रॉमपाल, क्रिस्टन (४ च बदल करायचे असल्याने या @#$% काढता आले नाही )
अरे लॉगिनच नाही होतय
अरे लॉगिनच नाही होतय फँटसीलीगवर
Pages