चिमणी चिमणी दार उघड
चिमणीचे तपकीरी सौम्य रंग मला आवडतात.
यावेळेला फक्त फॅबर कॅसल वापरल्या आणि आवडल्याही. महत्त्वाचे म्हणजे साधं शार्पनर वापरुन छान मोठं आणि निमुळते टोक काढता येतंय. झीजही (प्रिझमापेक्षा) कमी आहे.
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
मस्त्...शाब्बास!!
मस्त्...शाब्बास!!
अतिशय सुन्दर !!!! खरी खरी
अतिशय सुन्दर !!!! खरी खरी चिमणी वाटते.
मस्त मस्त...
मस्त मस्त...
सुरेख!!
सुरेख!!
एकदम पर्फेक्ट! गोड चिऊताई आहे
एकदम पर्फेक्ट! गोड चिऊताई आहे !!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
जिवंत चित्र, रेषांमधुन एक एक
जिवंत चित्र, रेषांमधुन एक एक पोत सुंदर चितारलाय.
अप्रतिम!
खुपच सुंदर
खुपच सुंदर
सुंदर! तपकिरी रंग फारच छान!
सुंदर! तपकिरी रंग फारच छान!
मस्त !
मस्त !
Pages