रंगीत पेन्सिल्स - चिमणी

Submitted by वर्षा on 2 September, 2012 - 01:53

Sparrow 35k.jpg

चिमणी चिमणी दार उघड Happy
चिमणीचे तपकीरी सौम्य रंग मला आवडतात.
यावेळेला फक्त फॅबर कॅसल वापरल्या आणि आवडल्याही. महत्त्वाचे म्हणजे साधं शार्पनर वापरुन छान मोठं आणि निमुळते टोक काढता येतंय. झीजही (प्रिझमापेक्षा) कमी आहे.

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

ए-वन!!!!

अप्रतिम काढलियेस चिऊताई Happy

हात लावला तर गुबगुबीत माऊमऊ पिसं जाणवतिल इतका खतरा इफेक्ट जमलाय Happy

किती सुंदर !

आणि साध्यासुध्या चिऊताईचे चित्र काढावेसे वाटले, हेच मला जास्त कौतूकाचे वाटतेय.

कित्ती सुंदर. तांदळाचे दाणे पुढे केले तर टिपटिप करत टिपून घेईल असे वाटतेय ! फार फार जिवंत
वाटतेय !
तिचे पाय, नख्या, पिसांवरचे बारीक केस, पोटाचा फुगीरपणा, .... भारीच Happy

तेरे पेन्सिल में "जान" है, वर्षू Wink

मी तू काढलेलें प्र त्ये क चित्र अगदी मनोभावे पाहते, तुझ्या प्रतिभेला मनःपूर्वक दाद देत!!

सुंदर चिऊतै!!
जियो... Happy

Pages