Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2012 - 11:35
मण्णी मण्णी
चिव् चिव् चिमणी
टपटप टिपते
तांदूळ मणी
थेंब थेंब पिते
वाकून पाणी
इकडे तिकडे
बघत म्हणते
आहे का कुणी
मी तर चिमणी
पायावर कशी
थुई थुई नाचते
नाचत म्हणते
चिव् चिव् चिमणी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.!
सुंदर......खूप आवडली....चिव
सुंदर......खूप आवडली....चिव चिव चिमणी
विजय आंग्रे, निवेदिता -
विजय आंग्रे, निवेदिता - मनापासून धन्यवाद.....
आवडली
आवडली
छान आहे
छान आहे
मस्त..... माझ्या मुलाला गाणे
मस्त..... माझ्या मुलाला गाणे ऐकत झोपायला आवडते.... मी नेहमी आपले "निंबोनीच्या झाडाखाली" "बडा नटखट है रे" अशी चित्रपटातील गाणी गाते..... पण तुमच्या बालकवीता छानच असतात..... आता तुमच्या कवितेंना चाल लाउन मुलाला ऐकवीन.... नक्की आवडेल त्याला ( नुसत्या झोपवण्यासाठी नाही , तर त्याला गाणी बोलायला लावायला देखील
)
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार........