छानच आहे.. जलरंगात तर असे चितारणे आणखीनच अवघड आहे.
>>>>
जलरंगात एका लेयर वर दुसरा लेयर वापरणं अवघडच आहे तसे.
जहाज पूर्णतः फक्त रंग वापरून(पाणी नाही) चितारले आहे.
एकदम झक्कास, आवडले...... तुम्ही देखील चित्रकार आहात तर...... चला अजुन छान छान चित्र बघायला मिळतील, येउ देत अजुन स्मित
>>>>
धन्स, मी चित्रकार नक्कीच नाही. पण अजुन काही चित्र काढले तर नकीच अपलोड करेल.
अतिशय सुरेख,
पण तिनही रंग एकाच फॅमिलीतले का वापरलेत?
>>>>>>>>>>>>>>>>
Good Observation
निळा माझा आवडता रंग आहे, आकाश आणि पाणी याला तोच रंग असतो, आभाळ, वादळ आहे म्हणून चित्रात वरच्या बाजूला काळ्या रंगाची छटा आहे.
जहाज चितारताना मला असे वाटले कि जांभळट रंग छान दिसेल, बाकी दुसरा कुठलाही उद्देश नाही.
त्यामुळे ह्या चित्रात निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आहेत.
धन्स चिखल्या.... तुम्ही काढलेली अजुन चित्रे बघायला आवडतील..... तुम्ही व्यवसायिकरीत्या चित्रकार आहात असे मला म्हणायचे नाही पण ज्या प्रकारे तुम्ही चित्र काढले आहे त्यावरुन नक्कीच हौशी चित्रकार आहात
सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र, झेपावणार्या लाटा, घोंघावणारा वारा आणि या सर्वातुन मुसंडी मारुन सर्वशक्तीनिशी वर आलेलं जहाज! जबरी..
व्वा मस्त चित्र..!
पण, एक चित्र दोनदा का टाकलय, की दोन्ही चित्रांमध्ये काही फरक आहे?
>>>>>
मी खरे तर या प्रश्नाची वाट बघत होतो
मी जेव्हा हे चित्र अपलोड केले तेव्हा असा विचित्र एरर आला .ह ह पु वा (रेड सर्कल) मग म्हणून अजून एक लिंक दिली..
दोन्ही चित्रात काही फरक नाही .
Awesome
Awesome
जबरी!! काय मिडीयम वापरले आहे?
जबरी!!
काय मिडीयम वापरले आहे?
सही
सही
वा! मस्त
वा! मस्त
बस्के | 23 August, 2012 -
बस्के | 23 August, 2012 - 15:52 नवीन
जबरी!!
काय मिडीयम वापरले आहे?
>>>>
जलरन्ग
लई भारी चिखल्या...एकच नम्बर
लई भारी चिखल्या...एकच नम्बर !!
छानच आहे.. जलरंगात तर असे
छानच आहे.. जलरंगात तर असे चितारणे आणखीनच अवघड आहे.
एकदम झक्कास, आवडले......
एकदम झक्कास, आवडले...... तुम्ही देखील चित्रकार आहात तर...... चला अजुन छान छान चित्र बघायला मिळतील, येउ देत अजुन
वा वा, फारंच सुरेख!
वा वा, फारंच सुरेख!
व्वा
व्वा
अतिशय सुरेख, पण तिनही रंग
अतिशय सुरेख,
पण तिनही रंग एकाच फॅमिलीतले का वापरलेत?
सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र,
सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र, झेपावणार्या लाटा, घोंघावणारा वारा आणि या सर्वातुन मुसंडी मारुन सर्वशक्तीनिशी वर आलेलं जहाज! जबरी.. ___/\___ !
बेस्ट!!!
बेस्ट!!!
सहीच
सहीच
जबरदस्त!
जबरदस्त!
वाह चिखल्या...........
वाह चिखल्या........... मस्तच........:)
धन्स कंसराज, बस्के, चिनूक्स,
धन्स
कंसराज, बस्के, चिनूक्स, रीया, टिल्लु, दिनेशदा, वर्षा व्हिनस, मनस्विता, बेफ़िकीर, दक्षिणा, मी_आर्या, पद्मजा_जो, जाई.साहित्ययात्री, मयुरी, निशदे
दिनेशदा | 24 August, 2012 -
दिनेशदा | 24 August, 2012 - 02:05
छानच आहे.. जलरंगात तर असे चितारणे आणखीनच अवघड आहे.
>>>>
जलरंगात एका लेयर वर दुसरा लेयर वापरणं अवघडच आहे तसे.
जहाज पूर्णतः फक्त रंग वापरून(पाणी नाही) चितारले आहे.
वर्षा व्हिनस | 24 August,
वर्षा व्हिनस | 24 August, 2012 - 02:21
एकदम झक्कास, आवडले...... तुम्ही देखील चित्रकार आहात तर...... चला अजुन छान छान चित्र बघायला मिळतील, येउ देत अजुन स्मित
>>>>
धन्स, मी चित्रकार नक्कीच नाही. पण अजुन काही चित्र काढले तर नकीच अपलोड करेल.
दक्षिणा | 24 August, 2012 -
दक्षिणा | 24 August, 2012 - 03:46
अतिशय सुरेख,
पण तिनही रंग एकाच फॅमिलीतले का वापरलेत?
>>>>>>>>>>>>>>>>
Good Observation
निळा माझा आवडता रंग आहे, आकाश आणि पाणी याला तोच रंग असतो, आभाळ, वादळ आहे म्हणून चित्रात वरच्या बाजूला काळ्या रंगाची छटा आहे.
जहाज चितारताना मला असे वाटले कि जांभळट रंग छान दिसेल, बाकी दुसरा कुठलाही उद्देश नाही.
त्यामुळे ह्या चित्रात निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आहेत.
मी_आर्या | 24 August, 2012 -
मी_आर्या | 24 August, 2012 - 04:00
सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र, झेपावणार्या लाटा, घोंघावणारा वारा आणि या सर्वातुन मुसंडी मारुन सर्वशक्तीनिशी वर आलेलं जहाज! जबरी.. ___/\___ !
>>>>
धन्स
हे वर लिहिलेलं वर्णन मला नाही सुचलं नाहीतर इंग्लिश ऐवजी हेच वापरलं असतं मी. अतिशय समर्पक.
मस्त रे चिखल्या . अजुन असतील
मस्त रे चिखल्या . अजुन असतील तर टाक ईथे आणि तिकडे टेक्सास ला पण लिंक दे.
वावा!!! नुसत्या निळ्या
वावा!!! नुसत्या निळ्या रंगाच्या विविध शेड्स वापरून अफलातून पेंटिंग केलंयस..
सुप्पर्ब!!
मस्त
मस्त
धन्स चिखल्या.... तुम्ही
धन्स चिखल्या.... तुम्ही काढलेली अजुन चित्रे बघायला आवडतील..... तुम्ही व्यवसायिकरीत्या चित्रकार आहात असे मला म्हणायचे नाही पण ज्या प्रकारे तुम्ही चित्र काढले आहे त्यावरुन नक्कीच हौशी चित्रकार आहात
सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र, झेपावणार्या लाटा, घोंघावणारा वारा आणि या सर्वातुन मुसंडी मारुन सर्वशक्तीनिशी वर आलेलं जहाज! जबरी..
चित्राचे अचुक वर्णन
जबरदस्त!
जबरदस्त!
व्वा मस्त चित्र..! पण, एक
व्वा मस्त चित्र..!
पण, एक चित्र दोनदा का टाकलय, की दोन्ही चित्रांमध्ये काही फरक आहे?
विजय आंग्रे | 25 August, 2012
विजय आंग्रे | 25 August, 2012 - 00:06 नवीन
व्वा मस्त चित्र..!
पण, एक चित्र दोनदा का टाकलय, की दोन्ही चित्रांमध्ये काही फरक आहे?
>>>>>
मी खरे तर या प्रश्नाची वाट बघत होतो
मी जेव्हा हे चित्र अपलोड केले तेव्हा असा विचित्र एरर आला .ह ह पु वा (रेड सर्कल) मग म्हणून अजून एक लिंक दिली..
दोन्ही चित्रात काही फरक नाही .
The मजकूर of your लेखनाचा
The मजकूर of your लेखनाचा धागा............:हहगलो:
मस्त आलंय !
मस्त आलंय !
Pages