Submitted by सुचेता जोशी on 31 July, 2012 - 02:13
पावसाची
रिमझिम
पान-पान
ओलचिंब
उभ्या-उभ्या
शहारतो
परसात
कडुलिंब
गवताच्या
पातीवर
उसासतो
थेंब-थेंब
डहाळीला
सोसवेना
वा-याची ही
झोंबा-झोंब
मातीतून
धुमारतो
कोवळासा
कोंब-कोंब
सख्याविण
श्रावणात
अंग-अंग
आग-डोंब !
गुलमोहर:
शेअर करा
वा अल्पाक्षरी, पण सुंदर
वा अल्पाक्षरी, पण सुंदर शब्दयोजना...
खूप छान! मस्त!
खूप छान! मस्त!
धन्यवाद.
धन्यवाद.
सुंदर..!
सुंदर..!
छान.....
छान.....
सुंदर आगमन! आपले,
सुंदर आगमन!
आपले, मायबोलीवर.
सुरेख कविता,खुप आवडली.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
आहाहा सुर्र्रेख!! आग-डोंब !>>
आहाहा सुर्र्रेख!!
आग-डोंब !>> अस्सं अस्सायला हवय टायटल.(....वैयक्तिक मत!!)
चतुराक्षरी.................... व्वा वा !!!!
______/\________
वा वा आवडलीच हा काव्यप्रकार
वा वा
आवडलीच
हा काव्यप्रकार पहिल्यांदा पाहिला
कठिण असेल अस वाटतय
सुंदर सख्याविण श्रावणात अंग-अ
सुंदर
सख्याविण
श्रावणात
अंग-अंग
आग-डोंब !
जबरदस्त......
सगळ्यांचे आभार .
सगळ्यांचे आभार .
मस्ताय !!!!
मस्ताय !!!!
छानच !
छानच !
अप्रतिम!! पुढच्या लेखनाला
अप्रतिम!!
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
हे काय?? कवितेच शिर्षक आणि
हे काय??
कवितेच शिर्षक आणि शेवटचं कडवं बदललं की काय
मी प्रतिक्रिया दिली तेंव्हा वेगळं कडवं होतं?
छान आहे
छान आहे
कवितेच शिर्षक आणि शेवटचं कडवं
कवितेच शिर्षक आणि शेवटचं कडवं बदललं की काय
मी प्रतिक्रिया दिली तेंव्हा वेगळं कडवं होतं?......
शिर्षक बदललय कडव तेच तर आहे .:-)
पुनशः धन्यवाद !
खल्लास!! खल्लास!!! खल्ल्लास!
खल्लास!! खल्लास!!! खल्ल्लास!
"सख्याविण श्रावणात अंग-अंग आग
"सख्याविण
श्रावणात
अंग-अंग
आग-डोंब !" >>>> छान
वॉव ! मस्त फिल आला पावसाचा...
वॉव ! मस्त फिल आला पावसाचा...
आभार!
आभार!
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद !
धन्यवाद !