Submitted by मानुषी on 23 July, 2012 - 01:07
अधून मधून कसल्याश्या सुरसुर्या येतात. आणि मग असं काहीतरी करत बसते.
काही वेळा ड्रेसला स्लीव्ज आत नुसते शिवलेले असतात. जर तो ड्रेस स्लीवलेस वापरला तर या स्लीव्ज तश्याच रहातात. या पिशवीचा तळचा भागासाठी या स्लीव्ज वापरल्या आहेत.
ही पिशवी जुन्या कुर्त्याच्या घेरापासून बनवली आहे.
आत स्पंज असल्याने आकार चांगला टिकला आहे.
जुन्या सोफा कव्हरातले तुकडे उरले होते. त्याची ही पर्स.
त्याच कापडातली ही छोटी पर्स.
जुन्या नारायण पेठ साडीतला तुकडा हा बेस. आणि त्यावर मुलांच्या जुन्या जॅकेटसमधला राजस्थानी भरतकामाचा तुकडा पॅच केलेला. जुन्या जंक ज्युलरीतले मणी खाली लोंबते लावले.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच
मस्तच
मानुषी छानच आहेत ग पर्स आणि
मानुषी छानच आहेत ग पर्स आणि पिशवी.
खूपच छान मानुषी... पहिली
खूपच छान मानुषी... पहिली प्रचंड आवडली...
मस्तगं मानुषी
मस्तगं मानुषी
मानुषी काकू सर्वच सुंदर आहेत.
मानुषी काकू सर्वच सुंदर आहेत.
किति सुन्दर ...........
किति सुन्दर ........... कल्पना तर अफलातुन आहे..... ग्रेट..........
छान आहेत. तुम्हाला असल्या
छान आहेत.
तुम्हाला असल्या सुरसुर्या वरचेवर येवोत आणि आम्हाला कलाकृती पाहायला मिळोत
छान्च आहेत ! तुम्हाला असल्या
छान्च आहेत !
तुम्हाला असल्या सुरसुर्या वरचेवर येवोत आणि आम्हाला कलाकृती पाहायला मिळोत>>> +१
छान आहे
छान आहे
सह्हीच्चेत रुणू ++ १००
सह्हीच्चेत
रुणू ++ १००
वॉव्..मानुषी.. मस्तच आहेत
वॉव्..मानुषी.. मस्तच आहेत कल्पना.. कुडत्याच्या बाह्या वाया न जाऊ द्यायची भार्रीच आहे आयडिया.. ग्रेट!!
मानुषी, मस्तच आहेत या वस्तू.
मानुषी, मस्तच आहेत या वस्तू. (आता इथे जोरदार मागण्या येणार, हे नक्की !)
तुम्हाला असल्या सुरसुर्या
तुम्हाला असल्या सुरसुर्या वरचेवर येवोत आणि आम्हाला कलाकृती पाहायला मिळोत>>> +++++१
फार्र मस्त आहेत सगळ्याच
फार्र मस्त आहेत सगळ्याच पर्सेस!!
लईच खास
लईच खास
मानुषी ,मस्तंय ग !!! सगळ्याच
मानुषी ,मस्तंय ग !!! सगळ्याच पिशव्या /पर्स खुपच छान ,सुंदर शिवल्या आहेत.
हँडल्स च्या कड्यांसाठी काय वापरलेस. त्यासाठीचे स्टील -हूक घरीच बसवलेस का?असे वाटोळे हूक्स कुठे मिळतात्.[हार्ड-वेअर कि लेस बटण च्या दुकानात्]कारण हूक मिळाले तर लहान पट्टीत अडकवुन पिशवीबरोबर शिवणे सोपे जाते न !!!
मस्तच.....सर्वच छान
मस्तच.....सर्वच छान
झ क्का स!!! स्लीव्हजच्या
झ क्का स!!!
स्लीव्हजच्या बटव्याची आयडिया खरंच सुंदर आहे.
वा... छानच
वा... छानच
सहीच !
सहीच !
मस्त!!!
मस्त!!!
सगळ्या मुलींना आणि दिनेशदांना
सगळ्या मुलींना आणि दिनेशदांना धन्यवाद!
सुलेखा आमच्या गावात "महावीर" म्हणून एक दुकान आहे. शिवणकाम/भरतकाम, एकुणातच हॅन्डिक्राफ्टचं जगातलं यच्चयावत "सामायन" तिथे मिळतं.
मी स्टीलच्या कड्या आणल्या. एक २/३ इंच लांबीची पट्टी शिवून या कड्यातून ओवून घेतली आणि या कापडी पट्टीची दोन्ही टोकं एकत्र पकडून पर्सच्या दोन्ही कडेला शिवली. आता यापट्टीच्या लूपमधून कड्या शिवल्या गेल्या. नंतर कड्यातून ओवून वरचा बेल्ट शिवला.
शिवणाचं फॉर्मल काहीच शिक्षण घेतलं नसल्यानं ट्रायल एरर चालते.
आणि नेटवरचे व्हिडिओज बघूनही काही आय्ड्या मिळतात.
मस्त गं ! १,२,६,७ भारी आहेत
मस्त गं ! १,२,६,७ भारी आहेत एकदम
मस्त. आता चिमण्या
मस्त. आता चिमण्या माबोकरांसाठी एक ऑलिंपिक थीमची बॅग होउन जाउंद्या तै.
छान आहेत. तुम्हाला असल्या
छान आहेत.
तुम्हाला असल्या सुरसुर्या वरचेवर येवोत आणि आम्हाला कलाकृती पाहायला मिळोत
वा सुंदर ! मस्त आहे तुमची
वा सुंदर ! मस्त आहे तुमची कल्पना. अजुन येउदेत तुमच्या नविन नविन कल्पना.
मस्तच.
मस्तच.
मस्तच.
मस्तच.
मानुषी किती सुंदर पर्सेस
मानुषी किती सुंदर पर्सेस बनविल्यात..... तुम्ही सांगितले नसते तर वाटतच नाही कि या टाकाउतुन टिकाउ पद्धतीने बनविल्या आहेत..... अजुन असे प्रकार तुम्ही बनविले असतील तर नक्की शेअर करा...
सुंदर!
सुंदर!
Pages