Submitted by मानुषी on 24 June, 2012 - 08:45
एके ठिकाणी बारश्याला जाताना हे दोन फ्रॉक आणि एक छोटे ब्लॅन्केट टाईप दुपटं असं शिवून घेऊन गेले.
पूर्वी शिवलेल्या बेबी फ्रॉकातलं कापड उरलं होतं, त्यालाच चिकनच्या कापडाचा योक/बॉडी लावली. आणि वर रुंद सॅटिन पट्टीचा बो लावून टाकला. हे दोन्ही फ्रॉक साधारणपणे १ वर्षापर्यंतच्या मुलीला येतील.
फ्लॅनेलच्या कापडाचं छोटं ब्लॅन्केट टाइप दुपटं शिवलं आणि त्याला लाल सॅटिन पट्टीचे काठ लावले.
या फ्रॉकला फिक्कट गुलाबी कापडाच्या बॉडीवर एक फुलाचं रेडिमेड अॅप्लिक लावलं. फक्त वर ठेवायचं आणि पाठीमागून पातळ पंचा ठेवून गरम इस्त्री फिरवायची.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
दोन्ही फ्रॉक खुप सुंदर आहेत
दोन्ही फ्रॉक खुप सुंदर आहेत
छान झालेत. खूप आवडले.
छान झालेत. खूप आवडले.
गोड!
गोड!
मला पण खुप आवडले
मला पण खुप आवडले
फ्रॉक खुप सुंदर आहे. पण दुसरा
फ्रॉक खुप सुंदर आहे. पण दुसरा फोटो दिसत नाही.
पहिला दिसत आहे. त्यातली गोड
पहिला दिसत आहे. त्यातली गोड छकुलीच डोळ्यासमोर आली.
अय्यो किती गोड.
अय्यो किती गोड.
फारच सुरेख........
फारच सुरेख........
फारच सुरेख
फारच सुरेख
खुप्पच छान फ्रॉक्स आहेत.फ्रॉक
खुप्पच छान फ्रॉक्स आहेत.फ्रॉक घालुन परी कित्ती कित्ती गोड दिसतील ना ग !!
दोनही फ्रॉक कसले गोड झालेत.
दोनही फ्रॉक कसले गोड झालेत.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
सुरेख..
सुरेख..
एकदम गोड आहेत ग.
एकदम गोड आहेत ग.
क्यूट!
क्यूट!
क्युट दिसतायत.
क्युट दिसतायत.
वा ...आ ता लहान होउन
वा ...आ ता लहान होउन घालावे वाटत आहे .... कि ति सुंदर आहेत ....
दोन्ही फ्रॉक्स मस्तच आहेत,
दोन्ही फ्रॉक्स मस्तच आहेत, घातल्यावर तर एकदम गोड दिसेल बाळ
एक्दम गोड दिसतायत फ्रॉक्स
एक्दम गोड दिसतायत फ्रॉक्स
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
खरंच गोड आहेत दोन्ही
खरंच गोड आहेत दोन्ही फ्रॉक्स!!
सुंदर आहेत दोन्ही फ्रॉक एकदम
सुंदर आहेत दोन्ही फ्रॉक एकदम गोड
छान दिसतात ना फ्रॉक
छान दिसतात ना फ्रॉक बस्कू???????
मग काय म्हणतेस?
फुपा.....धन्यवाद!
छान दिसतोय फ़्रॉक आणि दुपटं .
छान दिसतोय फ़्रॉक आणि दुपटं .

मला एकच फोटो दिसतोय.
मलापण एकच फोटो दिसतोय. त्या
मलापण एकच फोटो दिसतोय. त्या फोटोतला फ्रॉक,दुपटे मस्त आहे.
मलापण एकच फोटो दिसतोय. त्या
मलापण एकच फोटो दिसतोय. त्या फोटोतला फ्रॉक,दुपटे मस्त आहे.