Submitted by गणेश कुलकर्णी on 22 June, 2012 - 10:51 १) हल्ली मला पहिल्या सारखे कांही नवीन सुचत नाही . . . बहुधा 'तिच्यात' कांही बदल झाले नसावेत ! २) ह्या पावसाळ्यात तसा पाऊस जास्तीचा पडला नाही... . . . कदाचित 'ती' उन्हाळ्यात खूप रडली असावी! ***** समीप ***** गुलमोहर: कविताशब्दखुणा: त्रिवेणीशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail गुड .......आय लाइक्ड इट !! गुड .......आय लाइक्ड इट !! Submitted by वैवकु on 22 June, 2012 - 12:06 Log in or register to post comments त्रिवेणी मधलं मला काही समजत त्रिवेणी मधलं मला काही समजत नाही. पण, वरील दोन्ही मधला विचार आवडला. Submitted by UlhasBhide on 22 June, 2012 - 12:25 Log in or register to post comments आशय आवडला. पण तिसरी ओळ कनेक्ट आशय आवडला. पण तिसरी ओळ कनेक्ट करताना बहुदा, कदाचित वै. शब्दांचा आधार घ्यावा लागू नये असे वाटते. तिसरी ओळ लिहिलीएच अशी गेली पाहिजे की पहिल्या २ ओळींमधे मांडलेल्या आशयाचा कार्यकारणभाव लक्षात आपोआपच यावा (असे मला वाटले). Submitted by निंबुडा on 25 June, 2012 - 05:50 Log in or register to post comments
गुड .......आय लाइक्ड इट !! गुड .......आय लाइक्ड इट !! Submitted by वैवकु on 22 June, 2012 - 12:06 Log in or register to post comments
त्रिवेणी मधलं मला काही समजत त्रिवेणी मधलं मला काही समजत नाही. पण, वरील दोन्ही मधला विचार आवडला. Submitted by UlhasBhide on 22 June, 2012 - 12:25 Log in or register to post comments
आशय आवडला. पण तिसरी ओळ कनेक्ट आशय आवडला. पण तिसरी ओळ कनेक्ट करताना बहुदा, कदाचित वै. शब्दांचा आधार घ्यावा लागू नये असे वाटते. तिसरी ओळ लिहिलीएच अशी गेली पाहिजे की पहिल्या २ ओळींमधे मांडलेल्या आशयाचा कार्यकारणभाव लक्षात आपोआपच यावा (असे मला वाटले). Submitted by निंबुडा on 25 June, 2012 - 05:50 Log in or register to post comments
गुड .......आय लाइक्ड इट !!
गुड .......आय लाइक्ड इट !!
त्रिवेणी मधलं मला काही समजत
त्रिवेणी मधलं मला काही समजत नाही.
पण, वरील दोन्ही मधला विचार आवडला.
आशय आवडला. पण तिसरी ओळ कनेक्ट
आशय आवडला. पण तिसरी ओळ कनेक्ट करताना बहुदा, कदाचित वै. शब्दांचा आधार घ्यावा लागू नये असे वाटते. तिसरी ओळ लिहिलीएच अशी गेली पाहिजे की पहिल्या २ ओळींमधे मांडलेल्या आशयाचा कार्यकारणभाव लक्षात आपोआपच यावा (असे मला वाटले).