वॉव.......!!!
मला आजवर सर्वाधिक आवडलेली ही चार-ओळी
अशाच अजून किमान २ तरी कराच कविता पूर्ण करायला
किंवा हिला धृपदासाराखी ठेवून दोन कडवी (जराश्या मोठ्या वृत्तात ४ते ६ मात्रा जास्त असतील अशा )
करून एक झकास गीत करा ........."पाउसगाणं !!"
मजा येईल
किती छान लिहिता तुम्ही ..............
काय अप्रतीम आहेत या ओळी ............. आहा मस्त
आता दिवसभर काही वाचायला नाही मिळाला तरी कै नै वाटणार !!
तो सजून आला वेशीवरती थेंबनाचरा पाउस्.....
गोजिरवाण्या गिरक्यांची छुम्छुमणारी पैंजणहौस्..!!॥धृ.॥
मस्त निरिक्षण पावसाच, अजुनही
मस्त निरिक्षण पावसाच,
अजुनही सजवता येईल.
छाने.....
छाने.....
मस्तच
मस्तच
छान.
छान.
वॉव.......!!! मला आजवर
वॉव.......!!!
मला आजवर सर्वाधिक आवडलेली ही चार-ओळी
अशाच अजून किमान २ तरी कराच कविता पूर्ण करायला
किंवा हिला धृपदासाराखी ठेवून दोन कडवी (जराश्या मोठ्या वृत्तात ४ते ६ मात्रा जास्त असतील अशा )
करून एक झकास गीत करा ........."पाउसगाणं !!"
मजा येईल
किती छान लिहिता तुम्ही ..............
काय अप्रतीम आहेत या ओळी ............. आहा मस्त
आता दिवसभर काही वाचायला नाही मिळाला तरी कै नै वाटणार !!
तो सजून आला वेशीवरती थेंबनाचरा पाउस्.....
गोजिरवाण्या गिरक्यांची छुम्छुमणारी पैंजणहौस्..!!॥धृ.॥
सुंदर.......... पण नाका
सुंदर.......... पण
नाका पेक्षा मोती जड झाला वरील ....... वाचा .........