पेपर क्विलींग

Submitted by चाऊ on 20 June, 2012 - 11:42

>रिकामपणाचे उद्योग <
"रचनाशिल्प" पासुन स्फुर्ती घेऊन.....

humming-bird.jpgb'turfly.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतीम. ह्या कारागिरीने कानातले, गळ्यातले, एन्व्हलप, ग्रिटींग कार्डस, फ्रेम केलेले मी पाहीलेत.

चाऊ, माऊ तुझ्या प्रेमात. काय कला आहे तुझ्या हातात. गोडच आहेत दोन्ही पिसेस. सुपर्ब कलर्स आणि एकदम फाइन वर्क. फार सही आहे.

मस्त वाटते हे करायला.. सगळे सामान गोळा करायचे आणि घरातले सगळे टीव्ही पहात असताना आपण करत बसायचे.. एक्-एक करत सगळे करायला लागतात Happy

Pages