फोटो सिंथेसिस

Submitted by rar on 10 May, 2012 - 19:54

आणि असाच एक प्रयोग...

गुलमोहर: 

दुसर्‍या फोटोतला प्रयोग आवडला .. नावाला साजेसा .. पण उजव्या बाजूच्या पानाचा खालचा भाग आणि त्याचं देठ खालच्या बाजूने पांढरट दिसतंय .. योग्य तो परिणाम साधण्यासाठी ते सगळंच रंगीत हवं असं वाटतं मला ..

या फोटोंना फोटोसिंथेसिसपेक्षा 'फोटोसिंथेसिस की सेनेसन्स' (senescence) नाव शोभून दिसेल. Proud हिरवे होतात की गळायला टेकलेत कळत नाही.

छान.