Submitted by माध्यम_प्रायोजक on 21 April, 2012 - 04:10
मायबोली.कॉमने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या 'मसाला' चित्रपटाचा प्रीमियर गुरूवार दिनांक १९ एप्रिल, २०१२ रोजी मुंबईत आणि शुक्रवार दिनांक २० एप्रिल, २०१२ रोजी पुण्यात पार पडला.
या प्रीमियरचे वृत्तांत, प्रकाशचित्रे आणि प्रतिक्रिया आपल्याला इथे वाचावयास मिळतील.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिप्सी आवडले फोटो. प्रची १२
जिप्सी आवडले फोटो. प्रची १२ मधली मुलगी कोण ?
जिप्सी आवडले फोटो. प्रची १२
जिप्सी आवडले फोटो. प्रची १२ मधली मुलगी कोण ?>>>>mtv stuntmania girl स्मिता गोंडकर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रीमियर वृत्तांत, प्रचि
प्रीमियर वृत्तांत, प्रचि सर्वच झकास!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, फोटो जबरी आलेत
जिप्सी, फोटो जबरी आलेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एमटीव्ही स्टन्टमेनिया????? हे
एमटीव्ही स्टन्टमेनिया????? हे काय असतं? विपूत प्रकाश टाकला तरी चालेल. टाकाच!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फोटो मस्तच आलेत सगळे. अमृता गोड दिसत आहे.
परिक्षण, वृत्तांत छान आहेत सगळे. ललीने लिहीलेलेही आवडले. (अस्थानी का वाटतेय?)
जिप्सी, मस्त आलेत फोटो.
जिप्सी, मस्त आलेत फोटो.
अरे वा. मस्तच रंगलेला दिसतोय
अरे वा. मस्तच रंगलेला दिसतोय प्रिमियर. फोटो झक्कास रे जिप्सी!
जिप्स्या, सोकु चे अजून फोटु
जिप्स्या,
सोकु चे अजून फोटु टाक ना?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ललीच्या पोस्ट मध्ये मृकु ने खूप मेकअप थापला होता असं वाचल्याचं आठवतंय. पण जिप्सीच्या प्रचि मध्ये असं जाणवत नाही आहे.
मस्तच फोटु रे जिप्सी
मस्तच फोटु रे जिप्सी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि प्रचि १९ बभ्रुवाहन कोण
आणि प्रचि १९ बभ्रुवाहन कोण आहे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ज्योति सुभाष आणि अमृता सुभाष यांचे काय कनेक्शन आहे?
बभ्रुवाहन हे त्या पात्राचे
बभ्रुवाहन हे त्या पात्राचे चित्रपटातील नाव आहे.
ज्योती सुभाषची अमृता सुभाष ही मुलगी आहे.
अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णीचा
अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णीचा अभिनय छानच. डब्बापार्टी शब्द आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला.
जिप्सी, तू आता 'पोर्टफोलिओ' बनवायला सुरूवात कर. >> +१
लाजोच्या "मस्साला च्या मारी "
लाजोच्या "मस्साला च्या मारी " मुळे प्रथमच प्रिमिअर ला जाण्याचा योग आला.
जो सु देखिल साडी वगरे नेसुन.
लले पुणेकर लोक मुळात साधे आणि सरळ असल्याने सगळे कलाकार अगदी साध्या ,सरळ वेषात आले होते ' अ सु ' सोडून.
गिरिश कुलकर्णींचा अभिनय उत्कृष्ट, अगदी प्रामाणिक. श्रिराम लागूंच २ मि च काम देखिल अगदी लक्षात रहाणार.
ष्टोरी पण अगदी साधी सरळ, त्याला साजेशा वेषभुषा, लोकेशन त्यामुळे चित्रपट अगदी खरा वाटतो.
बाकी सहकलाकारांचा अभिनय देखील एकदम सहज सुंदर. प्रभावळकरांचा शास्त्रज्ञ विशेष लक्षात राहिला. डब्बा पार्टीची आयड्या मस्त !
बाहेर पडल्यावर निखळ मनोरंजन करणारा चित्रपट बघितल्याच समाधान नक्की मिळतं.
फोटो छानच. साजिर्याने फार
फोटो छानच. साजिर्याने फार मस्त लिहिले आहे परीक्षण.
मा_प्रा नेटफ्लिक्सशी टायअपचे काही करता आले तर बघा ना.. आम्हालाही सिनेमे बघायला मिळतील >>> +१
मा_प्रा नेटफ्लिक्सशी टायअपचे
मा_प्रा नेटफ्लिक्सशी टायअपचे काही करता आले तर बघा ना.. आम्हालाही सिनेमे बघायला मिळतील >>++१
सगळेच फोटो सुरेख!
ललीच्या पोस्ट मध्ये मृकु ने
ललीच्या पोस्ट मध्ये मृकु ने खूप मेकअप थापला होता असं वाचल्याचं आठवतंय. पण जिप्सीच्या प्रचि मध्ये असं जाणवत नाही आहे.
<<<< हो, मलाही फोटोत तरी एकदमच नॉर्मल वाटतोय मृणाल कुलकर्णीचा मेकअप :).
सोनाली कुलकर्णी चा ड्रेस पण फिल्मी दुनियेत तरी झगमगीत म्हणावा असा नाही वाटते , उलट खूपच साधी दिसतेय सो.कु.
कादंबरी कदम, स्मिता गोंडकर आणि अमृता सुभाष चांगल्या दिसतायेत.
फोटो छान आलेत.
जिप्सी, मस्त फोटो. तूझा हेवा
जिप्सी, मस्त फोटो. तूझा हेवा वाटतो, प्रिमीअरला गेलेल्या सगळ्यांचाच हेवा वाटतो.
सर्व कलाकार छान दिसत आहेत हा
सर्व कलाकार छान दिसत आहेत हा तर आपल्या जीप्स्याच्या फोटोगीरीचा परिणाम...
नाहीतर कसले काय... ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम फोटोज! मा_प्रा
अप्रतिम फोटोज!
मा_प्रा नेटफ्लिक्सशी टायअपचे काही करता आले तर बघा ना.. आम्हालाही सिनेमे बघायला मिळतील. >> अनुमोदन
मलाही फोटोत तरी एकदमच नॉर्मल
मलाही फोटोत तरी एकदमच नॉर्मल वाटतोय मृणाल कुलकर्णीचा मेकअप >>> करेक्ट. कारण आपण या लोकांना फकस्त स्क्रीनवरच पाहतो. पण प्रत्यक्षात पाहताना मेकअपचे थर चढवलेले डोळ्यांना फारच टोचत होते. तीच गत सो.कु.च्या ड्रेसची.
साजीरा मस्त व्रुतांत. फोटो
साजीरा मस्त व्रुतांत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो मस्त आलेत. जिप्सी खरचं "उद्योजक" व्हायला हरकत नसावी आता. अमृता सुभाष चे फोटो तर फार चांगले काढलेत.
ललिता , मुव्ही मधल्या सारखाच गेट अप करुन आली असती अमृता तर पार्टीत तेही चांगल दिसल नसतं.
साजिरांचा वृत्तांत आवडला
साजिरांचा वृत्तांत आवडला त्यावरुन हा सिनेमा देशात आल्यावर बघीनच !
वा सुरेख! फोटो बघून खूपचं
वा सुरेख! फोटो बघून खूपचं प्रभावी वाटतो हा सिनेमा.
डब्बापार्टी शब्द आवडला
डब्बापार्टी शब्द आवडला स्मित<< हा अस्सल सोलापूरी शब्द आहे
Pages