Submitted by आनंदयात्री on 19 April, 2012 - 23:53
नुकताच किल्ले रायगडावर जाण्याचा योग आला. त्यावेळी नगारखान्याशेजारून टिपलेला, तोरणा किल्ल्याच्या मागून होणारा हा सूर्योदय -
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शेअर करा
नुकताच किल्ले रायगडावर जाण्याचा योग आला. त्यावेळी नगारखान्याशेजारून टिपलेला, तोरणा किल्ल्याच्या मागून होणारा हा सूर्योदय -
- नचिकेत जोशी
मस्त..
मस्त..
अह्हा!! दिवसाची मस्त सुरूवात
अह्हा!! दिवसाची मस्त सुरूवात झाली ह्या प्रचिंनी!!
मस्तचं... दिवसाची मस्त
मस्तचं...
दिवसाची मस्त सुरूवात झाली ह्या प्रचिंनी!! +१
बढीया, दिवस चांगलाच जाणार
बढीया, दिवस चांगलाच जाणार
सह्ही फोटोज..... (आता असं
सह्ही फोटोज.....
(आता असं एखादं पेंटिंग बनवण्याचा मोह आवरत नाहिये )
ओह्हो ! बढिया !!
ओह्हो ! बढिया !!
रायगडावरून दिसणारा सूर्य आणि
रायगडावरून दिसणारा सूर्य आणि रायगडावरील सूर्य अश्या दोघांना कितीही पाहावे तरी कमीच... अप्रतिम अनुभव...
कधी गेला होतास?
सुंदर !
सुंदर !
छान फोटो
छान फोटो
व्वाहव्वा! क्लासच!
व्वाहव्वा! क्लासच!
छान प्रकाशचित्र
छान प्रकाशचित्र
अप्रतिम !!!!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!!!
अ-प्र-ति-म
अ-प्र-ति-म
आ हा हा हा - सुरेखच.......
आ हा हा हा - सुरेखच.......
मस्त आहे रे. नोईज आलाय
मस्त आहे रे.
नोईज आलाय तिसर्या फोटोत. तो टाळता आला असता का कॅमेरा स्थिर वस्तुवर ठेवुन टायमर लावुन फोटो काढुन?
शेवटचा फोटो खुप सुरेख.. त्या
शेवटचा फोटो खुप सुरेख.. त्या तीन लेअर आल्या आहेत त्या खुप सुंदर वाटताहेत शिवाय सुर्य किती मस्त वाटतोय. पुस्तकासाठी छान वाटेल तो फोटो.
वा तो सुर्य म्हणजे फ्रेमच
वा तो सुर्य म्हणजे फ्रेमच वाटतेय. सुंदर.
सहीच एकदम बाकीचे फोटू पण डकव
सहीच एकदम बाकीचे फोटू पण डकव पटापट
सेना, हे लोकं १३-१५ एप्रिल ला गेलेले रायगड दर्शनाला. मुंबईहुन विवन, सानु, घारु, घारुची लेक हे अजुन काही माबोकर्स होते जोडीला.
ह्या वर्षिचा मुलांचा कँप किल्ले रायगड होता. एकुण ५२-५३ जणं होते. नचिकेत, विवन, घारु स्वयंसेवक गटात होते
सुंदर !!
सुंदर !!
सुंदर फ़ोटो.
सुंदर फ़ोटो.
मस्त
मस्त
लै भारी
लै भारी
झक्कास एकदम !
झक्कास एकदम !
मस्त फोटो ! खूप आवडले !!
मस्त फोटो ! खूप आवडले !!
सुरेख..!!
सुरेख..!!
सुरेखच
सुरेखच
अप्रतिम.
अप्रतिम.
छान. थोडा क्लोजप घ्यायचा होता
छान. थोडा क्लोजप घ्यायचा होता ..
सह्ही फोटोज..... .
सह्ही फोटोज..... .
रायगडावरून दिसणारा सूर्य आणि
रायगडावरून दिसणारा सूर्य आणि रायगडावरील सूर्य अश्या दोघांना कितीही पाहावे तरी कमीच... अप्रतिम अनुभव...
>>> रोहन + १
Pages