एक देखणा सूर्योदय - रायगडावरून!

Submitted by आनंदयात्री on 19 April, 2012 - 23:53

नुकताच किल्ले रायगडावर जाण्याचा योग आला. त्यावेळी नगारखान्याशेजारून टिपलेला, तोरणा किल्ल्याच्या मागून होणारा हा सूर्योदय -

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त..

रायगडावरून दिसणारा सूर्य आणि रायगडावरील सूर्य अश्या दोघांना कितीही पाहावे तरी कमीच... अप्रतिम अनुभव... Happy

कधी गेला होतास?

मस्त आहे रे. Happy

नोईज आलाय तिसर्‍या फोटोत. तो टाळता आला असता का कॅमेरा स्थिर वस्तुवर ठेवुन टायमर लावुन फोटो काढुन?

शेवटचा फोटो खुप सुरेख.. त्या तीन लेअर आल्या आहेत त्या खुप सुंदर वाटताहेत शिवाय सुर्य किती मस्त वाटतोय. पुस्तकासाठी छान वाटेल तो फोटो. Happy

सहीच एकदम Happy बाकीचे फोटू पण डकव पटापट

सेना, हे लोकं १३-१५ एप्रिल ला गेलेले रायगड दर्शनाला. मुंबईहुन विवन, सानु, घारु, घारुची लेक हे अजुन काही माबोकर्स होते जोडीला.

ह्या वर्षिचा मुलांचा कँप किल्ले रायगड होता. एकुण ५२-५३ जणं होते. नचिकेत, विवन, घारु स्वयंसेवक गटात होते

सुंदर !!

मस्त Happy

रायगडावरून दिसणारा सूर्य आणि रायगडावरील सूर्य अश्या दोघांना कितीही पाहावे तरी कमीच... अप्रतिम अनुभव...

>>> रोहन + १

Pages