Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:47
प्रत्येकाच्या जिवनाची
वेगळी वाट होती
जसा दिवस आंनदाचा
विरहाची हुरहुर होती
जुळलेले स्नेहसंबध
तुटले जाणार होते
विरहाचा विषाद होता
मुखावर संमीश्र भाव होते
वियोगाच्या विषादाने
ह्रदय भरुन होते
मानवी जिवनाची तर्हा
विचीत्रच म्हणावी लागते
मैत्रीची "जीवनसरीता"
अखंड वाहत राहते
गुलमोहर:
शेअर करा
जुळलेले स्नेहसंबध तुटले
जुळलेले स्नेहसंबध
तुटले जाणार होते व
मैत्रीची "जीवनसरीता"
अखंड वाहत राहते
यात थोडा विरोधाभास जाणवतो. बाकी कविता सुंदर.
आपली प्रतिक्रिया, वाचली आपले
आपली प्रतिक्रिया, वाचली आपले धन्यवाद, कवितेतला विरोधाभास जाणवतो,, जसे जिवनातही काही क्षण, असे असतात त्यावेळेस, एक क्षण सगळे सम्पले असे प्रसन्ग निर्माण होतात.आणि..काधी कधी अपेक्षेपेक्षा लवकर जुळुन येत्तात..
आपल्या प्रतिक्रियेबद्धल पुन्हा एकदा मनपुर्वक आभार मानतो..
माझ्या एकुन फक्त १२ कविता आहेत, त्यावरही आपल्या प्रतिक्रियेच्या अपेक्षत, आपल्या विचारांचे स्वागत आहे..
आपला मिडासटच
जरूर.
जरूर.
धन्यवाद
धन्यवाद