Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 03:38 जाणुन घ्या मला..... जाणुन घ्या दिला नाहीत मोठेपणा तरी चालेल मला पण मोठेपणा माझ्यातला, खोटा आहे असे म्हणु नका – 1 – जाणुन घ्या मला..... जाणुन घ्या झाला नाहीत सहमत तरी चालेल मला पण सहमतीसाठी, मी खोटा आहे असे म्हणु नका – 2 – गुलमोहर: कविताशब्दखुणा: सुधिरमतेमिडासटचशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail सुंदर. सहमतीसाठी मी खोटा आहे सुंदर.सहमतीसाठी मी खोटा आहे असे म्हणू नका: समजले नाही. Submitted by pradyumnasantu on 9 April, 2012 - 12:10 Log in or register to post comments
सुंदर. सहमतीसाठी मी खोटा आहे सुंदर.सहमतीसाठी मी खोटा आहे असे म्हणू नका: समजले नाही. Submitted by pradyumnasantu on 9 April, 2012 - 12:10 Log in or register to post comments
सुंदर. सहमतीसाठी मी खोटा आहे
सुंदर.
सहमतीसाठी मी खोटा आहे असे म्हणू नका: समजले नाही.