Submitted by माधुरी१०१ on 30 March, 2012 - 15:05
ठिकाण/पत्ता:
कधी? :- १२ मे / १९ मे (ज्या तारखेला जास्त उपस्थिती असेल ती)
कुठे? :- आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार ठिकाण नक्की झालेलं आहे-- अर्पणाचं घर-- बेसिंगस्टोक (Basingstoke)
डिटेल पत्ता येणार्यांना मेल करून कळवण्यात येईलच.
वातावरण छान होत आहे. मे मध्ये तर अजुन मस्त असेल. तर मग असाच एक उनाड दिवस आपल्या
रा.रा. मायबोलीकरां सोबत घालवुयात अस रा.रा मायबोलीकरांकडुनच ऐकायला येत आहे सध्या.
तर मग ठरवुयात पटापट आणि भेटुयात मे मध्ये
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 19, 2012 - 14:49
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुलींनो, १२ की १९ ते नक्की
मुलींनो, १२ की १९ ते नक्की करता का? १२ पुढचाच शनिवार आहे ..
आत्तापर्यंत आलेल्या पोस्ट्स वरून -
अदिती, प्राची, माधुरी : १२ मे चालणार आहे
अगो, भावना, मृदुला ?
जर अगदीच जमत नसेल १२ / १९ ला तर कधी जमेल जास्तीत जास्त लोकांना ( फार लांबची तारीख नको, येत्या १-१.५ महिन्यातली असावी) ?
सगळे आपापली सोयीची तारीख लिहा प्लीज.
मग जर १२/१९ ला खुप कमी लोक
मग जर १२/१९ ला खुप कमी लोक जमा होत असतील तर हे गटग कॅसल करायचं का?
मुला-मुलींनो ठरवा काही तरी..
माझ्यामते गट्ग कँसल आहे,
माझ्यामते गट्ग कँसल आहे, जेंव्हा जास्त लोकांना वेळ असेल तेंव्हा करूया.
Pages