रा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२

Submitted by माधुरी१०१ on 30 March, 2012 - 15:05
ठिकाण/पत्ता: 
कधी? :- १२ मे / १९ मे (ज्या तारखेला जास्त उपस्थिती असेल ती)

कुठे? :- आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार ठिकाण नक्की झालेलं आहे-- अर्पणाचं घर-- बेसिंगस्टोक (Basingstoke)
डिटेल पत्ता येणार्‍यांना मेल करून कळवण्यात येईलच.

वातावरण छान होत आहे. मे मध्ये तर अजुन मस्त असेल. तर मग असाच एक उनाड दिवस आपल्या
रा.रा. मायबोलीकरां सोबत घालवुयात अस रा.रा मायबोलीकरांकडुनच ऐकायला येत आहे सध्या.
तर मग ठरवुयात पटापट आणि भेटुयात मे मध्ये Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 19, 2012 - 14:49
Group content visibility: 
Public - accessible to all site users

komalrishabh | 29 March, 2012 - 13:59
++१ ...

सहल / गट्ग साठी मे चा पहिला / दुसरा शनिवार ? नदीकाठी ? लंडन कि आणखी कुठे ? बोला पट्पट ...

प्रतिसादमाधुरी१०१ | 30 March, 2012 - 05:25
वा वा!! मग तिसरा / चौथा ला पण मते द्या ना
मला दुसरा/तिसरा/चौथा कुठलाही चालेल.. पहिल्या शनीवारी लागुन बँक हॉलीडे आहे ना बहुतेक दुसरा काही तरी प्लान ठरतोय.. तो नाही ठरला तर आपण सगळे मिळुन लाँग हॉलीडे ला कुठेतरी जाउ शकतो का??.. ह्या वर पण विचार करुया
मला कुणितरी प्राची भावे चा फोन नं समस/मेल करुन कळवाल का प्लिज??

संपादनप्रतिसादअदिती | 30 March, 2012 - 13:10
माधुरी, नाही देणार प्राचीचा नंबर.. सारखी कशी हरवतेस?
मिलिंदकडे आहे बहुतेक तिचा नंबर. उद्या सांगते त्याला पाठवायला.

मेचा तिसरा शनिवार पक्का करा गं. माझ्या घरी करायचे ठरलेच आहे आपले मेलवरच्या चर्चेत, नाही का?
प्रतिसादभावना... | 30 March, 2012 - 13:21
मला मे चालेल.
केंब्रिज ला येताय का ?
>>नदीकाठी ?
हे पण चालेल ... मजा येइल

प्रतिसादअदिती | 30 March, 2012 - 13:28
अगं भावना, माझ्या घरी करायचे ठरले आहे आधीच मेलवर, वाच बरं मेल परत एकदा.
आता सांगा, मेचा तिसरा शनिवार चालणार आहे का? असेल तर कुणीतरी बाफ काढा जरा.
माझ्या मते बाहेर नको. पाऊस पडला तर काय हे कायमचे टेन्शन असते.

मे मधला ३ रा/४ था शनिवार , मला नाही जमणार Sad
पण चालू दे .. तसंही एक तारीख सगळ्यांना साधणे कठीण आहे ...

माधुरी, परवा अर्पणाशी बोलणे झाले. गटग तिच्या घरी १९ मे ला करायचे आहे. जर बहुतांशी मंडळीना १९ मे नको आणि २६ मे चालणार असेल तर २६ मे.
तू जरा वरची माहिती अपडेट करशिल का प्लिज?

मे मधल्या सगळ्या वीकेंडांना कामच काम करायचे आहे. (म्हणजे बेत तरी आहे :))
त्यामुळे यावेळी पास म्हणते.
(तरी, चुकून काम नसले तर येईन.. बेसिंग्स्टॉकला थेट ट्रेन आहे बहुतेक बाथहून.)

अर्पणा, आता येतय का साइनअप करता?? का ते सारख सारख 'close' होत आहे ?? कुणी प्रकाश टाकेल का????
कोमलरिशभ, अग १२ मे पण ऑप्शन आहे ना?? तेंव्हा जमेल ना? बघ..

भावना , काय ग? Sad

भावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत राहुन गेलं लिहायच.. तुला जर बेसिंगस्टोक दुर असेन तर शुक्रवारी माझ्या कडे येता का राहायला ..शनीवारी सोबतच जाऊया मग अर्पणा कडे.. कसं?? सांग मला..

नाही मला अजून साइन-अप करता येत नाहीये

बहुतेक हेडरमधे तारीख खाली दिल्याप्रमाणे ( भूतकाळातली ) दिसतेय ...म्हणून असावं कदाचित

>>>तारीख/वेळ:
24 March, 2012 - 18:49 - 27 May, 2012 - 01:49

बेझिंगस्टोक आमच्यापासून जवळ आहे. पंचवीस मिनिटे डायरेक्ट ट्रेन Happy अर्पणा,ट्रेनने आलं तर पुढे स्टेशनपासून किती लांब आहे ? बस आहे का घरापर्यंत ( आले तर मी एकटीच आणि ट्रेनने येईन म्हणून विचारले Happy )
मला २६ ला नक्की जमणार नाहीये. १९ ला जमेल असं आत्तातरी वाटतंय. मुलाच्या वाढदिवसाची पार्टी बहुतेक १२ ला ठेवावी लागेल. ती पार्टी दुसर्‍या दिवशी हलवता आली तर १२ ला जमेल. पण आत्ता तरी पार्टी त्याच दिवशी करावी लागेल असे वाटते Happy

नाही गं ...आता १२ मे ला पण कार्यक्रम लागलाय , संध्याकाळी .. पण चालू दे !
थांबू नका पण .. माझी आठवण काढा !

अगो, ट्रेन स्टेशन पासून १७.५ मि. लागतात चालत, ६५% वॉक मॉलमधून आहे, आहे बसची गरज नाही अजिबात. नक्की ये, कुठून येतेयस?

अर्पणा कितीच्या स्पीडने चालले तर १७.५ मिनिटे ? Happy
तू मॉलमधुन येणारा रस्ता सांगु नकोस. एकदा मॉलमध्ये घुसले की खरेदीशिवाय बाहेर पडणार नाही कुणी. गटगला पोचायला हवियेत ना मंडळी Happy

लोला, तु येणारेस ना? पहिल्या गटगला च तु म्हणाली होतीस की पुढच्या गटग ला तुला यायचय म्हणुन Happy तिकीट काढ बघु लवकर

अर्पणा, रेडिंगमधून Happy
६५ % चालणे मॉलमधून म्हणजे तेवढीच थंडी कमी लागेल. रेंगाळायची भिती वाटली तर मी मुकाट झापडं लावून येईन Wink

मलाही १२ मे जमेल, १९ मे नाही जमणार Sad इराचा कथक क्लास नेहेमी रविवारी असतो. नेमका त्याच वीकेंडला तो शनिवारी करण्यात आला आहे.

>>भावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत राहुन गेलं लिहायच.. तुला जर बेसिंगस्टोक दुर असेन तर शुक्रवारी माझ्या कडे येता का राहायला ..शनीवारी सोबतच जाऊया मग अर्पणा कडे.. कसं?? सांग मला..
सो नाइस ..
मी प्रयत्न करेन नक्की नाही सांगता येणार. मी एकटीच येणार आहे तसं पण.

Pages