Submitted by मी कल्याणी on 30 March, 2012 - 01:34
नमस्कार.. माझ्या ६ महिन्याच्या लेकीला- राजवीला वरचं खाणं सुरु करायच आहे.. त्यात काय काय देता येईल ते सांगाल का कुणी?? डॉक्टर ''सगळं द्या'' असं मोघम सांगतायत...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यात आधी पाणी द्या १ २
सगळ्यात आधी पाणी द्या १ २ चमचे सुरु करा
मग मुगच्या खिचडीची पेज, पिठाच्या [गहु, तांदुळ, ज्वारी, बाजरी ,नाचणी]पेज आधी पातळ बनवा मग बाळ थोडे मोठे झाले की घट्ट द्या, १ चमचा वरचे दुध ,सत्व
कल्याणी, या विषयावर आधीच एक
कल्याणी,
या विषयावर आधीच एक धागा आहे. कृपया तिथली चर्चा वाचणार का? तुमच्या काही शंका/प्रश्न असतील तर त्याच धाग्यावर विचारू शकता.
२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार