Submitted by मंदार-जोशी on 22 March, 2012 - 02:02
उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा. आपल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातला पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरवात.
म्हणजेच उद्या गुढी पाडवा. सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.
उद्या डॉ. हेगडेवार जयंती तसेच जागतिक हवामान दिन सुद्धा आहे. तर आपल्या नवीन वर्षात आपण कोणते संकल्प करणार आहोत?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवा संकल्प केला की नवी पळवाट
नवा संकल्प केला की नवी पळवाट सापडते
शेराची पुढची ओळ येथे लिहीत नाही
पाडव्याच्या सर्वांना व आपल्याला शुभेच्छा
सर्वांना चैत्र पाडवा च्या
सर्वांना चैत्र पाडवा च्या शुभेच्छा
सगळ्यांना गुडीपाडव्या हार्दिक
सगळ्यांना गुडीपाडव्या हार्दिक शुभेच्छा... हे नव वर्ष सर्व माबोकरांना सुख समृद्धी चे जावो हिच कामना..:स्मित:
मंदार, ही छान कल्पना आहे.. प्रत्येकाच्या विपुत जाऊन शुभेच्छा दिल्या पेक्षा इथेच सर्वांना शुभेच्छा दिल्या जातील :स्मित:.......
नो संकल्प सगळ्यांना
नो संकल्प
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा
मी व्यायामाला पुन्हा सुरवात
मी व्यायामाला पुन्हा सुरवात करेन असा संकल्प केला आहे.
तसेच पूजा करायला अजिबात आळस न करता रोज सकाळी न चुकता पूजा करणार.
मी व्यायामाला पुन्हा सुरवात
मी व्यायामाला पुन्हा सुरवात करेन असा संकल्प केला आहे.
>>
लवकरच आपण अतिशय फिट व स्वास्थ्यपूर्ण व्हाल अशी प्रार्थना
(आत्ता नाही आहात असे नाही )
क्वान्टमला जाणार की घरीच?
गुढीपाडव्याच्या तसेच
गुढीपाडव्याच्या तसेच नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजवर जसा जगलो, जसा वागलो.. तसाच पुढेही जगणार / वागणार.
मी व्यायामाला पुन्हा सुरवात
मी व्यायामाला पुन्हा सुरवात करेन असा संकल्प केला आहे>>>>>>>>>>>> याला ढेरी कमी करणे असे ही म्हणतात
गुढीपाडव्याच्या तसेच
गुढीपाडव्याच्या तसेच नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
सर्वांना गुढीपाडव्याच्या व नव
सर्वांना गुढीपाडव्याच्या व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा संकल्प म्हणजे रोज रात्री उशीरापर्यंत महाजालात अडकून सकाळी उशीरा उठतो ते बंद करणे.
लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपदा भेटे !
नवा संकल्प केला की नवी पळवाट
नवा संकल्प केला की नवी पळवाट सापडते,
या वर्षिची संकल्प पुढच्या वर्षि वर पडते
आणि दरवर्षि हे असेच घडते......
सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा..!!!!
पुर्वी संकल्प करायचे. पण ते
पुर्वी संकल्प करायचे. पण ते संकल्प ४-५ दिवसांत संथ व्हायचे त्यामुळे हल्ली संकल्प करणे बंदच केल आहे. आता येईल तो काळ आपल्या सवडी, सोईनुसार सार्थकी लावायचा मग त्यात काम, छंद, आराम सगळच आल.
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना गुढीपाडव्याच्या
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
संकल्प न करण्याचा संकल्प केला आहे
सर्वांना, नवीन वर्षाच्या
सर्वांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!. हे वर्ष सर्वाना सुख-समृद्धीचे, व शांततेचे जावो.
संकल्प न करण्याचा संकल्प केला आहे >>>लाजो
गुढी पाडव्याच्या हार्दिक
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!
गुडीपाडव्या हार्दिक शुभेच्छा
गुडीपाडव्या हार्दिक शुभेच्छा !!
नक्षिदार काठीवर रेशमी
नक्षिदार काठीवर रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनि मराठी मनाची गुढी,
साजरी करुया गुढीपाडवा !
सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्वांना गुढीपाडव्याच्या
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
माझे केलेले संकल्प कधीच पूर्ण होत नाहित.
टोकीकडून सर्वांना आगामी नुतन
टोकीकडून सर्वांना आगामी नुतन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!
सर्वांना गुढीपाडव्याच्या
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नाहीच मुळी, मला तसाही कोणाला त्रास द्यायला नाही आवडत. संकल्पाला तर नाहिच
शुभेच्छा
शुभेच्छा
सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि
सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी इंग्रजी नवीन वर्षाला केलेला संकल्प अजुन सुरुच झाला नाही.
मग तोच संकल्प पुन्हा आपल्या नवीन वर्षाला करीन म्हणते
संकल्प करायचे नाहीत हाच एक
संकल्प करायचे नाहीत हाच एक संकल्प !
मी १ जानेवारीला (म्हणजे जोशी
मी १ जानेवारीला (म्हणजे जोशी यांच्यानुसार खिस्ती नववर्षाला) संकल्प सोडला आहे. त्यामुळे तोच संकल्प चालू ठेवण्याचा संकल्प उद्या सोडेन असे म्हणतो...
बेफी - तुम्हाला फिट आणि स्वास्थ्यपूर्ण असे का म्हणावेसे वाटले...http://www.maayboli.com/node/33512 इकडे जाऊन आला नाहीत का?
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
(No subject)
गुढीपाडव्याच्या तसेच
गुढीपाडव्याच्या तसेच नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
©º°¨¨°º© प्राची ©º°¨¨°º©
}}[[[[}[[[सर्वांना
}}[[[[}[[[सर्वांना गुढीपाडव्याच्या व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा संकल्प म्हणजे रोज रात्री उशीरापर्यंत महाजालात अडकून सकाळी उशीरा उठतो ते बंद करणे.
लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपदा ......................]]]
डिट्टो.........................................
Pages