Submitted by संदीप पांगारे on 8 March, 2012 - 05:57
मायबोलिवरिल माझे दुर्गभ्रमण या सदराची पारायणे करताना महाराष्ट्रातील बरेसचे किल्ले फिरलो.
आनंदयात्री,आशुचँप, सेनापती, यो Rocks , जिप्सी, रोहित एक मावळा, दिनेशदा,गिरीविहार, इ इ , अनेकांची वर्णने वाचून प्रतक्ष: फिरल्याचा अनुभव घेतला.
त्याचे असे झाले कि, आमच्या सौ.च्या ऑफिस तर्फे शिवतर घळ दर्शन आणि रायगड दुर्ग दर्शन असा कार्यक्रम होता.
सकाळीच वरंधा घाट मार्गे कूच केले.
भोर मधील महाराजांचा पुतळा
वरंध घाटा अगोदर बरेसचे किल्ले दिसतात. मला फक्त रोहीडाच ओळखता आला. कोणी सांगू शकेल का इतर नावे.
गरमागरम भजी
शिवतर घळ दर्शन
कावळ्या किल्ला
वेळे अभावी रोपे वे ने वर आलो.
राज दरबारातील महाराज
होळीचा माळावरील महाराज
शिव समाधी
जिजाऊ साहेबांची समाधी - पाचाड
सलाम दिनकरा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भटक्यांची दुर्ग पंढरी- किल्ले
भटक्यांची दुर्ग पंढरी- किल्ले रायगड>>>>> समर्पक शिर्षक , प्र.ची. छान आलेत शिवथर घळीचे अजुन चालतील ..........