गजलोत्सव २०१२

Submitted by आनंदयात्री on 6 March, 2012 - 05:23

रविवार, ४ मार्च रोजी 'बांधण जनप्रतिष्ठान' आयोजित पुण्यात झालेल्या चौथ्या 'गजलोत्सवा'तील ही काही प्रकाशचित्रे! यात अनेक माबोकरही होते, म्हणून इथे फोटो पोस्ट करत आहे. (जागेवरून अजिबात न उठता (कंटाळा!) कॅमेर्‍यातील उपजत झूमची देणगी वापरून सर्व फोटो घेतले गेले आहेत). मी उद्घाटन व पहिल्या मुशायर्‍यापर्यंत होतो, त्यामुळे तेवढेच फोटो माझ्याकडे आहेत. (सुटकेचा नि:श्वास अनुल्लेखित! ;))

प्रचि१: सुंदर, आकर्षक आणि नेत्रसुखद नेपथ्य -

प्रचि २: उद्घाटनाच्या वेळी पारंपारिक दीपप्रज्ज्वलनाबरोबरच गजल-पारंपारिक 'शमा'प्रज्ज्वलनही करण्यात आले

प्रचि ३: व्यासपीठावरील मान्यवर

प्रचि ४: डॉ. राम पंडित यांच्या 'सुरेश भटांनंतरची कविता' या पुस्तकाचे प्रकाशन

प्रचि ५: राजेश उमाळे यांच्या 'गझलेची स्वरलिपी' या पुस्तकाचे प्रकाशन

प्रचि ६:शायर ए.के. शेख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला

प्रचि ७: राजेश उमाळे यांना 'युवा गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला
(प्रकाशचित्रे - नचिकेत जोशी)

यानंतर पहिला मुशायरा सुरू झाला -
प्रचि ८: उपस्थित गझलकार

प्रचि ९: (मी, हबा आणि मिल्या तसेच निशिकांतजी व ममता सपकाळ)

प्रचि १०: मी

प्रचि ११: हबा (हबा हलला की फोटो हलला ते माहित नाही)

प्रचि १२: सुप्रिया जाधव

प्रचि १३: निशिकांत देशपांडे

प्रचि १४: ममता सपकाळ

प्रचि १५: मिल्या

प्रचि १६: वैभव जोशी
(प्रकाशचित्रे - डॉ. ज्ञानेश पाटील)

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/03/blog-post_06.html)

गुलमोहर: 

काही कारणाने या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकलो नाही. एक चांगला कार्यक्रम गेला. गजलोत्स्वचा बॅकड्रॉप कसला मस्त होता. कार्यक्रम पण झकास झालेला दिसतो आहे. Happy अभिनंदन सहभागी झालेल्या सर्व माबो सदस्यांचे.

Pages