सेट

Submitted by अवल on 17 February, 2012 - 00:55

माझ्या पुतणीसाठी मी तयार केलेला सेट
DSC_0038-1.jpg
मधल्या पदकाचा क्लोज अप
DSC_0038_2.JPG

गुलमोहर: 

अवल , मस्त, छान केलेस..... माझी बहिण गेले ३ वर्ष दागिने बनवते. खुप विकले तिने सेट्....आता हा बिझनेस जरा कमी करुन पर्सेस बनवुन विकते.... ती डोंबिवलिला राह्ते... कुणाला अजुन माहिती हवी असेल तर देइन....

अवल, दोन्ही सेट सुंदर दिसतायेत. दुसरा जास्तच आवडला, मोत्याचा म्हणून.

मनस्विनी, तु बनवलेला सेट पण सुरेख आहे.

मनस्विनि, मस्त जमलाय गं Happy
कानातल्यासाठी हे असं कही जमवता आलं तर ? :j3.jpg
धन्यवाद सर्वांना.
माहितीसाठी वरचा लाल हिरवा सेट रु. ३५०. अन मोत्याचा रु. २५०.

सिंप्ली ग्रेSSSSSSSट............

Pages