सेट

Submitted by अवल on 17 February, 2012 - 00:55

माझ्या पुतणीसाठी मी तयार केलेला सेट
DSC_0038-1.jpg
मधल्या पदकाचा क्लोज अप
DSC_0038_2.JPG

गुलमोहर: 

आर्या, लक्षात आहे ना माझा उजवा हात जायबंदी आहे, तेव्हा डाव्या हाताने जास्तीत जास्त काम केलेय या सेटचे, आता तू मला दोन्ही हातंचा वापर करू शकते, तोल सांभाळू शकते म्हणून तूळ राशीचीही मानशील, पण ती तर माझ्या नवर्‍याची रास Biggrin

ये मस्तय्........सुरेख.......... Happy
ऑर्डर घेता का? + १

beautiful!

अरे वा अशा ऑर्डर्स येत असतील तर जरूर करून देईन, मला आवडेल. विपूत टाका गं Happy
हा अजून एक :
DSC_0034 copy.jpg
फक्त पांढरे मोती अन पांढरेच खडे आहेत, फ्लॅश मुळे वेगळे रंग दिसताहेत .

वॉव. हाही सही आहे. ह्याचे पदकासारखे कानातले आणि शुभ्र मोत्याच्या बांगड्या काय सुरेख दिसतील! अवल, सिरियसली ऑर्डर घेऊन विकायला लाग. मी तुझ्याशी संपर्क साधेन.

अवल, ग्रेट.. मला जेव्हा हवं असेल तेव्हा मी तुझ्याकडे येइन, मॅचिंग बनवुन दे मग.. तु पुण्यात असतेस का?

Pages