मी पोहे खाल्ले नाही
संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव
मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही
भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही
भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही
अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे नि भवती 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता हि साऊथ ला येणार नाही
भारी आहे
लईच भन्नाट आहे. हसून हसून ढेर
लईच भन्नाट आहे. हसून हसून ढेर !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही>> :नशीबाचे भोग: ओन्ली कॉफी इर्क!
very bad!
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही >>> :सहानुभूती:
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही>> साऊथ मध्ये भेळेत हे घालतात. धन्य आहे. :कोपरापासून नमस्कार:
धन्यु सेनपती,पजो,निंबु गाजर व
धन्यु सेनपती,पजो,निंबु
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही>> साऊथ मध्ये भेळेत हे घालतात. धन्य आहे. :कोपरापासून नमस्कार:![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>>> पुर्ण साऊथ च माहीत नाही पण केरळ मध्ये तरी घालतात्...अस ऐकलय की बँगलोर मध्ये चिंचेच्या पाण्याऐवजी सांबार घालतात
आणि उपिटामध्ये केळ कुस्करुन
आणि उपिटामध्ये केळ कुस्करुन खाणे ही सगळ्यात मोठी हाईट होती![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी
अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे आणि भोवताली 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही >>>>
हे राम!!
हे राम!!
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
@सारु , मंदार दादा : :)
@सारु , मंदार दादा :
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे राम!! >>>>> हे राम
हे राम!! >>>>> हे राम नाही..अय्यय्यो
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मस्त
मस्त
सुंदर....
सुंदर....
जबराट... कवितांच्या वाटेला
जबराट... कवितांच्या वाटेला जात नाही... ही वाचली, पटली म्हणून प्रचंड आवडली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त मजेदार
मस्त मजेदार![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रीया.. तुझी कविता वाचून आता
रीया..
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुझी कविता वाचून
आता केरळ मधे सुट्टीसाठी जाणार नाही!!!
लैयच भारी गड्या. म्हणजे
लैयच भारी गड्या.
म्हणजे कत्रोकोच.
लै भारी
लै भारी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
फालकोर्,जामोप्या,गंधर्व,अविना
फालकोर्,जामोप्या,गंधर्व,अविनाश्,बागेश्री,मीत : धन्यु धन्यु धन्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रीया..
तुझी कविता वाचून
आता केरळ मधे सुट्टीसाठी जाणार नाही!!!
>>>>
एकदा पाहुन याहो.....७-८ दिवस जेवणाचे हाल सोसु शकता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडले
आवडले![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त!!!
मस्त!!!
प्रियांका विकास उज्ज्वला
प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
असे नाव लिहिता तुम्ही? केरळी लोक आश्चर्यात पडले असतील.. त्यांच्या स्टाइलने म्हणजे टी. प्रियांका .
वर्षा, ओजस : धन्यवाद असे नाव
वर्षा, ओजस : धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असे नाव लिहिता तुम्ही? केरळी लोक आश्चर्यात पडले असतील.. त्यांच्या स्टाइलने म्हणजे टी. प्रियांका .
>>> टी प्रियांका नाहि ..प्रियांका पी....
आणि मी फक्त कवितेसाठी अस नाव लिहिते.नाही तर प्रियांका फडणीस च लिहिते
मजेदार आहे
मजेदार आहे
मजेशीर आहे.
मजेशीर आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिली आहे.
कुणी इडली कुस्करताना कुणी
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मी हे या चालीत वाचलं होतं -
मी हे या चालीत वाचलं होतं - 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपटं उचलणार नाही.' म्हटलं काहीतरी बाणेदार कविता दिसते आहे. पण इथे तर बिचारी झाली आहे रिया.
त्या 'लग्नाच्या घोळा'मुळे मला जिथे तिथे पोहे दिसले कि चहा आणि मुलगी बघणं हाच सिक्वेन्स आठवतो आहे. मला वाटलं त्याच सिरिजमधे भर असेल ही कविता, तर ते पण नाही.
रिया, मजेदार आहे कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्तच आहे कविता. भेळेत गाजर
मस्तच आहे कविता.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भेळेत गाजर आणि ढोबळी.. उप्पीट मध्ये केळं..
खरच उपीटात केळे कूसकरून
खरच उपीटात केळे कूसकरून घालतात? धन्य आहे
बाकी कवीता मस्त.
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता हि साऊथ ला येणार नाही.....!
सही......................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Pages