आठवणींची साठवण - पक्षी निरिक्षण
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
35
प्रचि १ - भिगवण
प्रचि २ - A) Glossy Ibis
B) Glossy Ibis
C) Black headed White Ibis
D) Black headed White Ibis
E) Ibis
प्रचि ३ - Purple Moorhen
A)
B)
प्रचि ४ - Red wattled Lapwing
प्रचि ५ - Asian Openbill Stork
प्रचि ६ - Black Shouldered Kite (कापशी घार)
प्रचि ७ - Egret
प्रचि ८ - Heron
प्रचि ९ - Kingfisher
प्रचि १० - Painted Stork
A)
B)
C)
D)
प्रचि ११ - Ducks
A)
B)
प्रचि १२ - Sea Gull
A)
B)
C)
D)
प्रचि १३ - Rudy Shelduck
प्रचि १४ - Common Redshank
प्रचि १५ - Grey Crowned Babbler
प्रचि १६ - Paddy field Pipit
प्रचि १७ - Citrine Wagtail
प्रचि १८ - Grey heron
प्रचि १९ - Little Cormorant
प्रचि २० - फ्लेमिंगो (शिवडी)
A)
B)
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
4 star!
4 star!
मस्त रे इंद्रा
मस्त रे इंद्रा
वा वा वा काय एकेक फोटो एकसे
वा वा वा काय एकेक फोटो एकसे बढकर एक !!!! सगळेच एकदम भिगवणच्या दिशेने जायला लागले
एक प्रॉब्लेम आहे ईन्द्रा.
एक प्रॉब्लेम आहे ईन्द्रा. सगळ्या पक्षांच नाव दत्तराज दिसतय
छान आहेत हाँ इंद्रा फोटो. 6)
छान आहेत हाँ इंद्रा फोटो.
6) Black Shouldered Kite
16) Paddy filed Pipit ?
१5) Tailorbird ?
असे अमित म्हणतोय.
सुंदर आहेत फोटो!! आत्ता
सुंदर आहेत फोटो!! आत्ता फ्लेमिंगो आले आहेत का तिकडे?
प्र.चि. १७ - धोबी पक्षी उर्फ wagtail आहे बहुधा.
मस्त आले आहेत रे फोटो. १७
मस्त आले आहेत रे फोटो.
१७ नंबरचा धोबी आहे. ६ नंबर कापशी घार आहे.
इंद्रा झक्कास आलेत रे फोटो
इंद्रा झक्कास आलेत रे फोटो
लै भारी. १५ वा मस्त
लै भारी.
१५ वा मस्त आहे.
(खंड्याचा यौकच वी?)
मस्त! मला १२(C) सगळ्यात आवडला
मस्त!
मला १२(C) सगळ्यात आवडला - उडत्या सीगलचा तो फोटॉ पाहून मला 'जोनाथन लिविंग्स्टन सीगल' आठवला...
उडत्या सीगलचा तो फोटॉ पाहून
उडत्या सीगलचा तो फोटॉ पाहून मला 'जोनाथन लिविंग्स्टन सीगल' आठवला... >>>>> मला पण
छान प्रचि
मस्त! १५ बॅबलर असु शकतो.
मस्त!
१५ बॅबलर असु शकतो.
इंद्रा एकदम मस्त फोटो आहेत.
इंद्रा एकदम मस्त फोटो आहेत. २०A तर लय भारी. त्यात त्या रोहीत पक्षांचा गुलाबी रंग आला असता तर ह्याहून सुंदर नाही, पण एक वेगळा परीणाम साधला गेला असता.
एक अतिव अज्ञान दाखवणारा प्रश्नः egret, heron, crane, stork या प्रकारात फरक काय असतो? मराठीत सगळ्यांना वेगवेगळी नावे आहेत का सगळे बगळे / करकोचे यातच मोडतात?
फारच मस्त आलेत फोटो!! तुमच्या
फारच मस्त आलेत फोटो!! तुमच्या बरोबर आम्हालाही पक्षी निरिक्षणाचा योग. धन्यवाद!!
सहीच
सहीच
सगळेच फोटो मस्त. शिवडीला
सगळेच फोटो मस्त.
शिवडीला यायला जमले नाही पण ऑकलंडला बघितले फ्लेमिंगोज.
न्यू झीलंडमधले स्थानिक पक्षी पण खुप बघितले. त्यातले बहुतेक उडायचा कंटाळा करतात, झाडावर पण पायानेच चढतात. किवीला तर नावापुरतेही पंख नसतात.
वा काय सुरेख फोटो आहेत,
वा काय सुरेख फोटो आहेत, अप्रतिम........... पेशन्सला आणि फोटोग्राफीच्या नजाकतीला दाद द्यायला पाहिजे...
प्र चि १५ - बहुतेक अॅशी वाटतोय
प्र चि १७ - धोबी
प्र चि ६ - कापशीच.
प्रचि ६ तर कस्ला ऐटबाज आहे
प्रचि ६ तर कस्ला ऐटबाज आहे ना.
मस्त प्रची.
मस्त प्रची.
इन्द्रा मस्तच रे !!
इन्द्रा मस्तच रे !!
मस्त फोटो रे इंद्रा..
मस्त फोटो रे इंद्रा..
मस्त फोटो इंद्रा
मस्त फोटो इंद्रा
सुंदर!
सुंदर!
मस्त.
मस्त.
वा ! फारच मस्त आलेत फोटो !!
वा ! फारच मस्त आलेत फोटो !! धन्यवाद !!!
Black-shouldered Kite (कापशी
Black-shouldered Kite (कापशी घार) प्रचि ६ चे नाव बदला. हा बघ मीही याआधी टाकला होता. http://www.maayboli.com/node/22764?page=2
रच्याकने त्या Asian Openbill Stork चा मी जो फोटो काढलाय त्यात त्याला Openbill का म्हणतात हे स्पष्ट दिसतय. चोचीमधे भलीमोठी फट आहे. जिप्स्याकडे पण असेल तसा फोटो.
कसले मस्त आहेत रे प्रचि,
कसले मस्त आहेत रे प्रचि, फ्लेमिंगोचि शाळा झकासच ६,७,८,९,१० ड. खासच
इंद्रा झक्कास आलेत रे फोटो
इंद्रा झक्कास आलेत रे फोटो
धन्यवाद मंडळी rmd, KP आभारी
धन्यवाद मंडळी
rmd, KP आभारी आहे.
रैना, आशिष, शशांक प्रचि १५ मधे गोंधळ होत आहे.
Ashy Tailorbird असेल तर डोक्यावर brownish टोपी नाही.
Grey Crowned Babbler असावा तर डोळ्या पासुन मानेपर्यंत काळी पट्टी नाही.
इंद्रा मस्त, अप्रतिम फोटोस...
इंद्रा मस्त, अप्रतिम फोटोस...
Pages