रंगसंगती
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
23
वर्तमान रंगवत असताना
एखादा हवा असलेला
रंग सापडतच नाही!
त्या सारखा
इतर कुठलाच रंग
हव्या असलेल्या
रंगसंगतीशी जुळत नाही.
अवचितच भुतकाळ
हात धरत धरत
खूप खूप मागे नेतो
तिथे भेटतात
कधीकाळी चितारलेली
वेड्यासारखी रंगवलेली
काही स्वप्ने!
फक्त त्या स्वप्नांपाशीच असतो
हवा असलेला तो रंग
पण तो मी घेणार
इतक्यात आवाज येतो
"ती तर केंव्हाच भंग झाली आहेत"
वर्तमानाचे ते चित्र बिचारे
त्या रंगाविना नापंसत ठरते
आणि आजमितीच ठाऊक असलेले
रंगेल जग... हवे तसे
त्याला नावे ठेवते...
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
आवडली!
आवडली!
सहजसुंदर, भावलं !
सहजसुंदर, भावलं !
आवडली...
आवडली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बी, आवडली कविता
बी, आवडली कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली.
आवडली.
अरे वा बी आवडली कविता.
अरे वा बी आवडली कविता.
मस्त आहे !!
मस्त आहे !!
बी, छानच लिहीली आहे.
बी, छानच लिहीली आहे.
छान. आवडली.
छान. आवडली.
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच. पुन्हा पुन्हा वाचली.
छानच.
पुन्हा पुन्हा वाचली. खुप सुरेख!
आवडली .
आवडली .
धन्यवाद सर्वासर्वांचे.
धन्यवाद सर्वासर्वांचे.
खूपच छान.
खूपच छान.
आवडली ....
आवडली ....
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
धन्यवाद.
धन्यवाद.
सहज, सुंदर आणि छान कविता.
सहज, सुंदर आणि छान कविता.
सुरेख कविता, बी.
सुरेख कविता, बी.
वा! मस्त
वा! मस्त
सुंदर कविता .....आवडली.
सुंदर कविता .....आवडली.
धन्यवाद.
धन्यवाद.