डुक्कर!
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
53
छान. चांगला प्रयत्न आहे.
छान. चांगला प्रयत्न आहे. जमलाय ... अजुन येउ देत.
छान आहे
छान आहे
गोडुलं झालंय एकदम (
गोडुलं झालंय एकदम ( पहिल्यांदाच डुकराला गोड हे विशेषण लावले असेल मी. )
छान
छान
क्यूट!
क्यूट!
आणि इतक्या गोड डुकराला
आणि इतक्या गोड डुकराला तुम्ही खायला मिरची देताय?....... तस म्हणाल तर मिरची ही गोड जमली आहे.
एक प्रश्न : डुक्करच का
एक प्रश्न : डुक्करच का बनवावे वाटले?
कित्ती गोड जमलय. कलाकार हाँ
कित्ती गोड जमलय.
कलाकार हाँ तुम्ही गजाभाऊ.
मला त्या प्लेडोह च्या फक्त भाकर्याच थापता येतात.
गोड दिसतय डुक्करुलं.
गोड दिसतय डुक्करुलं.
गोडुलं झालंय एकदम (
गोडुलं झालंय एकदम ( पहिल्यांदाच डुकराला गोड हे विशेषण लावले असेल मी. )>>मी पण
गोड दिसतय डुक्करुलं.>>> काय
गोड दिसतय डुक्करुलं.>>> काय हे सुनिधी .
मस्त आलयं डुक्कर .
क्युट!
क्युट!
गजाभाउ, एकदम झ्याक बनलया
गजाभाउ, एकदम झ्याक बनलया डुक्कर
'डुक्कर' अशा नावाचा बाफ मी
'डुक्कर' अशा नावाचा बाफ मी कदाचीत उघडून बघितलाच नसता. तुझे नाव होते म्हणून उघ्डायचे धाडस केले.
मस्तच जमलय.
भलतंच क्युट दिसतय हे डु! फक्त
भलतंच क्युट दिसतय हे डु!
फक्त ते डु एक भेंडी खातंय असं का दाखवलंय म्हणे?
माधव, ....
मस्त..
मस्त..:)
"डुक्कर" हे शिर्षक वाचून मी
"डुक्कर" हे शिर्षक वाचून मी हे पान वाचायचं अगदी पुढेच ढकललं होतं. पण म्हणलं बघू तरी नक्की काय आहे ते. आणि पाहिल्यावर जाणवलं की मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं हे एकमेव इतकं सुंदर डुक्कर
दक्षि ++++++१
दक्षि ++++++१
चिखलात लोळणारे डुक्कर बरेच
चिखलात लोळणारे डुक्कर बरेच पाहिलेत... पण क्लेलचा डुक्कर पहिल्यांदाच ... छान
खूपच गोड हे डुक्कु
खूपच गोड हे डुक्कु
एकदम देखणे आहे डु
एकदम देखणे आहे डु
आईई ग्ग कसल गोड बनवलय मी ही
आईई ग्ग कसल गोड बनवलय
मी ही आधी नाव वाचून फिरकणार नव्हते
मस्त आहे हे डुक्कु! फरशीवर
मस्त आहे हे डुक्कु!
फरशीवर डाग पाडवलेस ना?
(ते कसे घालवलेस?)
मस्त मस्त
मस्त मस्त
जीडी.. एकदम भारी.. मिही तुझ
जीडी.. एकदम भारी.. मिही तुझ नाव वाचुनच बघु काय केलय जीडीनं हे पहाव म्हणुन पान उघडलं
वा वा फारच सुरेख जमलंय
वा वा फारच सुरेख जमलंय हे.......
मला त्या प्लेडोह च्या फक्त
मला त्या प्लेडोह च्या फक्त भाकर्याच थापता येतात.>>>> मलाही.
बाकी हे छानच.
जीडी.. एकदम भारी.. मिही तुझ
जीडी.. एकदम भारी.. मिही तुझ नाव वाचुनच बघु काय केलय जीडीनं हे पहाव म्हणुन पान उघडलं
>>>> मीही
पण सही आहे एक्दम !!!
त्याला मस्त पिग्गी म्हणा,
त्याला मस्त पिग्गी म्हणा, डुक्कर म्हणायचं जिवावर येतय इतकं छान जमलय
>>चिखलात लोळणारे डुक्कर बरेच
>>चिखलात लोळणारे डुक्कर बरेच पाहिलेत... पण क्लेलचा डुक्कर पहिल्यांदाच >> हो आणि तोही गुलाबी गुलाबी मस्तच रे गजा ते डुक्कर शीर्षक वाचून नक्की काय हेच समजत नव्हतं
Pages